Monday 18 March 2024

सायमन कमिशन (1927-28)- अध्यक्ष :-जॉन सायमन 

- सदस्य: Clement Attlee, Harry Levy-Lawson, Edward Cadogan, Vernon Hartshorn, George Lane-Fox, Donald Howard


- 8 नोव्हेंबर 1927 इंग्लंड येथे स्थापना

- 8 फेब 1928 मुंबईत दाखल, 7 सदस्य सर्व इंग्रज

- भारतात दोनदा आले: फेब्रुवारी 1928, ऑक्टोंबर 1928

- अहवाल सादर मे 1930

- शिफारस :- गोलमेज परिषद


नेहरु रिपोर्ट 1928

- सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे

- भारतमंत्री लॉर्ड बर्केनहेड ने आव्हान दिले की तुम्ही संविेधानासाठी प्रयत्न करा

- सचिव् जवाहर लाल नेहरु, अन्य 9 सदस्य होते पैकी एक सुभाष चन्द्र बोस 

- समिति ने रिपोर्ट 28-30 अगस्त, 1928 सादर केला

- पहिल्या दोन बैठका M A अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाल्या

- तिसरी बैठक मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली झाली

- 29 राजनीतिक संगठनांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले

- यात प्रथम वसाहतीअंतर्गत स्वराज्य मागितले व 

- नेहरु व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र मागितले

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...