Thursday 22 August 2019

चालू घडामोडी सरावप्रश्न

#current_affairs

📌 खालीलपैकी कोणत्या भारतीय सर्जन ला 2019 मध्ये "आनरेरी फ़ेलोशिप ऑफ़ द रॉयल कॉलेज ऑफ़ सर्जन्स ऑफ़ थायलंड" नी सम्मानित केलं गेलं ?

⚪️ डॉ. अशोक दीक्षित

⚫️ डॉ. पी. रघुराम ✅✅✅

🔴 डॉ. जे पी रेड्डी

🔵 डॉ. सतीश बागुल

#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न

📌 भारताचे पहिले स्वास्थ्य केन्द्रित क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने सुरू केले आहे ?

⚪️ ICICI Bank

⚫️ Axis Bank

🔴 RBL Bank ✅✅✅

🔵 HDFC Bank

#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न

📌क्लाउड टेक्नोलॉजी साठी रिलायंस जिओ नीे कोणत्या कंपनीसोबत भागेदारी केली आहे?

⚪️ Intel

⚫️ Microsoft ✅✅✅

🔴 Adobe

🔵 Dell

#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न

📌“21व्या राष्ट्रमंडल टेबल टेनिस चैंपियनशिप" मध्ये महिला एकेरी गटात सुवर्ण पदक कोणी जिंकले ?

⚪️ मणिका बात्रा

⚫️ सुशीला दत्ता

🔴 अयहिका मुखर्जी ✅✅✅

🔵 मधुरिका पाटकर

#current_affairs

चालू घडामोडी सरावप्रश्न

📌भारताची 7वीं आर्थिक जनगणनेला कोणत्या राज्यापासून सुरुवात झाली आहे?

⚪️ आसाम

⚫️ मणिपूर

🔴 छत्तीसगढ

🔵 त्रिपुरा ✅✅✅

#history

इतिहास सरावप्रश्न

📌भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

⚪️ 1953

⚫️ 1955

🔴 1954 ✅✅✅

🔵 1957

#history

इतिहास सरावप्रश्न

📌 खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?

⚪️ हिंदू महासभा

⚫️ महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ✅✅✅

🔴 शेड्यूल्ड कास्ट्स पक्ष

🔵 जनसंघ

#history

इतिहास सरावप्रश्न

📌 कॉमन विल" व "न्यू इंडिया" ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?

⚪️ दादाभाई नौरोजी

⚫️ बकिमचंद्र चटर्जी

🔴 लाला लजपतराय

🔵 ऍनी बेझंट ✅✅✅

#history

इतिहास सरावप्रश्न

📌26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्चन्यायालय सुरू झाले नाही ?

⚪️ मुंबई

⚫️ कोलकाता

🔴 अलाहाबाद ✅✅✅

🔵 मद्रास

#history

इतिहास सरावप्रश्न

📌 वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला ?

⚪️ लॉर्ड लिटन ✅✅✅

⚫️ लॉर्ड रिपन

🔴 लॉर्ड कर्झन

🔵 लॉर्ड डफरीन

#history

इतिहास सरावप्रश्न

📌 राष्ट्रीय काँग्रेसचे "राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था" असे वर्णन 1891 च्या भाषणात कोणत्या नेत्याने केले ?

⚪️ व्योमेशचंद्र बॅनर्जी

⚫️ पी. आनंद चार्लु ✅✅✅

🔴 लोकमान्य टिळक

🔵 फिरोजशहा मेहता

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 मे 2024

◆ दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ IQAir नुसार, काठमांडू हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे....