“संविधान सभा आणि महिला”

  


🔸 ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या बैठकीला १० महिला सदस्यांनी भाग घेतला होता. 


🔸एकुण १५ महिला सदस्य संविधान सभेवर निवडल्या गेल्या. फाळणी नंतर ती संख्या १४ झाली मात्र पुन्हा “ऐनी मस्करीन” यांच्या रुपाने १५ झाली.


🔸 “बेगम रसुल” मुस्लिम लीग कडुन संविधान सभेवर गेल्या मात्र पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्या हजर राहिल्या नाहीत.


🔸 फाळणी नंतर त्या संविधान सभेत हजर राहणाऱ्या एकमेव महिला सदस्य होत्या.


🔸 “ऐनी मस्करीन” या प्रांताचे प्रतिनिधी करणाऱ्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्या “त्रावणकोर” प्रांताच्या सदस्य होत्या.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...