1909 च्या भारत कौन्सिल ऍक्ट मधील तरतुदी1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार


2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता


3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ


4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ


5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश


6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती


7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत


8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...