०९ ऑक्टोबर २०२०

राज्यघटना : समिती व अध्यक्ष

💁‍♂ भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित स्वरूपाचे संविधान मानले जाते. संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या घटना समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण यांविषयी जाणून घेऊयात...


🧐 अध्यक्ष व समिती :

▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अध्यक्ष, मसुदा समिती (घटनेचे शिल्पकार)


▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद : अध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती


▪️ डॉ. सच्चिदानंद सिन्हा : हंगामी अध्यक्ष, घटना समिती


▪️ हरेंद्रकुमार मुकर्जी : उपाध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती


▪️ बी. एन. राऊ : कायदेशीर सल्लागार, घटना समिती


▪️ पडीत नेहरू : अध्यक्ष, केंद्र अधिकार समिती


▪️ सरदार पटेल : अध्यक्ष, राज्य अधिकार समिती, मूलभूत हक्क समिती



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...