Thursday 8 October 2020

General Knowledge


▪️ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?

उत्तर : मध्यप्रदेश


▪️ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?

उत्तर : उत्तराखंड


▪️ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?

उत्तर : 24 जानेवारी


▪️ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?

उत्तर : दिव्यांश सिंग पनवार


▪️ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?

उत्तर : ICICI बँक


▪️ बलॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?

उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)


▪️ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?

उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी


▪️ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?

उत्तर : झारिया


▪️ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?

उत्तर : क्रिकेट


▪️ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?

उत्तर : राम नाथ कोविंद


Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?

-- मास्को ( रशिया )


Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?

-- दिनेश कुमार खारा


Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?

-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )


Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?

-- केरळ


Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?

-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )


Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?

-- 29 ऑगस्ट


Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?

--  3 ते 5 फेब्रुवारी 2021


Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?

--  रशिया


Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?

-- कोची


Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?

-- भारत

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...