शाश्वत विकास लक्ष (sustainable development goal)(1) दारिद्र्य नष्ट करणे

(2) भूक नष्ट करणे

(3) चांगले आरोग्य व सुस्थिती

(4) गुणवत्तेचे शिक्षण

(5) लिंग समानता

(6) स्वच्छ पेयजल व स्वच्छता

(7) परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा

(8) चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ

(9) उद्योग नवाचार आणि पायाभूत संरचना

(10) विषमता कमी करणे

(11) शाश्वत शहरे व समुदाय

(12) जबाबदार उपयोग व उत्पादन

(13) हवामान कृती

(14) पाण्याखालील जीवन

(15) जमिनीवरील जीवन

(16) शांतता न्याय व मजबूत संस्था

(17) लक्ष पूर्तीसाठी भागीदारी

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...