👉रमाबाई रानडे – सेवासदन-पुणे
👉पंडिता रमाबाई – शारदासदन-मुंबई,
👉मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे
👉गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज
👉कर्मवीर भाऊराव पाटील – रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस.
👉महात्मा गांधी – हरिजन सेवक संघ
👉महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ.
👉डॉ. शिवाजीराव पटवर्धन – जगदंबा कुष्ठ निवास.
👉डॉ. आत्माराम पांडुरंग – प्रार्थना समाज.
Saturday, 2 October 2021
सामाजिक संघटना व संस्थापक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न
प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर –: सी. राजगोपालाचारी ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर –: सी. राजगोपालाचारी ...
-
23 मार्च, 1918 - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद.❗️ 🔺ठिकाण - मुंबई 🔺अध्यक्ष- महाराज सायाजीराव गायकवाड. 🔺आयोजक - महर्षी विठ्ठल रामजी श...
No comments:
Post a Comment