Wednesday 13 April 2022

लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे


🔸१) अतिउच्च ऊर्जा असलेल्या विद्युत्भारित कणांच्या प्रवाहाला .... किंवा ..... म्हणतात.
- विश्वकिरण, कॉस्मिक किरण

🔹२) आकाशातील असंख्य दीर्घिकांपैकी आपली सूर्यमाला .... किंवा .... नावाच्या दीर्घिकेत आहे..
- आकाशगंगा, द मिल्की वे

🔸३) 'देवयानी' या दीर्घिकेस .... या नावानेही ओळखले जाते.
- ॲन्ड्रोमेडा

🔹४) अवकाशामधून पृथ्वीकडे येणारे रेडिओ संदेश ग्रहण करून त्यांच्या माध्यमातून अवकाशातील वस्तूंचा अभ्यास करण्याचे एक साधन म्हणून .... वापरतात.
- रेडिओ दूरदर्शी

🔸५) पृथ्वीचे पश्चिम-पूर्व स्वांगपरिभ्रमण अगदी प्रथमतः इ. स. १८५१ मध्ये .... या फ्रेंच शास्त्रज्ञाने स्पष्ट केले.
- फोकल

__________________

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

◆ महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे:

• गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, • गंगाखेड, नांदेड
• कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
• भिमा : पंढरपुर
• मुळा–मुठा : पुणे
• इंद्रायणी : आळंदी, देहु
• प्रवरा : नेवासे, संगमनेर
• पाझरा : धुळे
• कयाधु : हिंगोली
• पंचगंगा : कोल्हापुर
• धाम : पवनार
• नाग : नागपुर
• गिरणा : भडगांव
• वशिष्ठ : चिपळूण
• वर्धा : पुलगाव
• सिंधफणा : माजलगांव
• वेण्णा : हिंगणघाट
• कऱ्हा : जेजूरी
• सीना : अहमदनगर
• बोरी : अंमळनेर
• ईरई : चंद्रपूर
• मिठी : मुंबई

No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...