Tuesday 15 November 2022

वैज्ञानिक उपकरणे

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग
शास्त्रीय नाव,मराठी नाव, उपयोग

शास्त्रीय नाव:-बॅरोमीटर
मराठी नाव:-वायुभारमापन
उपयोग:- वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र

शास्त्रीय नाव:-लॅक्टोमीटर
मराठी नाव:- दूधकाटा 
उपयोग:- दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण

शास्त्रीय नाव:-स्फिरोमीटर
मराठी नाव:- गोलाकारमापी
उपयोग:-पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण

शास्त्रीय नाव:-क्रोनोमीटर
मराठी नाव:-वेळदर्शक
उपयोग:-आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ

शास्त्रीय नाव:-टेलिस्कोप
मराठी नाव:- दूरदर्शक  
उपयोग:-आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त

शास्त्रीय नाव:-अल्टिमीटर
मराठी नाव:-विमान उंचीमापक
उपयोग:-विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र

शास्त्रीय नाव:-सिस्मोग्राफ
मराठी नाव:-भूकंपमापी
उपयोग:- भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र

शास्त्रीय नाव:-थर्मामीटर
मराठी नाव:-तापमापक
उपयोग:- उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण

शास्त्रीय नाव:-कॅलक्युलेटर
मराठी नाव:-गणकयंत्र
उपयोग:-अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...