महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.


🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.


🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.


🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना,  कऱ्हा, नीरा, मुठा.

 

🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.


🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.


🔶 सिंधफणा - बिंदुसरा.


🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...