Wednesday 10 April 2024

आधी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना


✔️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना -  7 मार्च 2019

✔️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018

✔️अमृत योजना  - 2015

✔️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016

✔️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017

✔️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019

✔️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019

✔️वन धन योजना - 14 एप्रिल 2018

✔️उजाला योजना -  जानेवारी 2015

✔️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ऑगस्ट 2014

✔️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017

✔️संपदा योजना - 26 एप्रिल 2017

✔️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017

✔️संकल्प योजना -  2017

✔️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018

✔️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019

✔️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019

✔️पी एम किसान सन्माननिधी -  24 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019


🔸अल्पसंख्याकांसाठी योजना - 

✔️शादी शगुन पोर्टल

✔️नई रोशनी योजना

✔️उस्ताद योजना


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 मे 2024

◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे. ◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्...