⚠️SEBC मधून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना EWS किंवा खुल्या गटात पुन्हा प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने दिली आहे
🔴 MPSC 2020 परीक्षा मध्ये SEBC विद्यार्थ्याना EWS प्रवर्ग बदलण्याची संधी 👆👆
🔴 5 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान राहणार लिंक खुली
सदस्य - 1) फझल अली ( अध्यक्ष) 2) के एम पन्नीकर 3) हच. कुंझरू ➡️अहवाल - 30 सप्टेंबर 1955 सादर ➡️या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 14 राज्ये ...
No comments:
Post a Comment