Monday 12 July 2021

Combine पूर्व परीक्षा

 📌 आयोग काही दिवसात Combine पूर्व परीक्षा तारीख घोषित करेल  कमीत कमी उमेदवारांना 30 दिवस दिले जातील 


21 ऑगस्ट - IBPS RRB Prelim 

29 ऑगस्ट -IBPS Clerk Prelim

5 सप्टेंबर - UPSC EPFO

12 सप्टेंबर - NEET Exam

19 सप्टेंबर -

26 सप्टेंबर- MH-SET Exam

3 ऑक्टोबर -

10 ऑक्टोबर- UPSC CSE Prelim


सध्या विचार करता आयोगाकडे 19 सप्टेंबर तसेच 3 ऑक्टोबर ह्या तारखा शिल्लक आहेत.  यांचा Combine पूर्व साठी आयोग विचार करेल .

तरीपण तातडीची बाब म्हणून आयोग 28 ऑगस्ट , 4 किंवा 11 सप्टेंबर रोजी ( शनिवारी) परीक्षा घेऊ शकते .

Combine पूर्व नंतर 7 किंवा 15 दिवसानंतर AMVI मुख्य परीक्षा  2020 होईल 


No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...