Wednesday 12 October 2022

लक्षात ठेवा

             

आपल्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण कक्षेत पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस कोणत्या संज्ञेने ओळखले जाते ?
- अपसूर्य स्थिती

पृथ्वीचा आस तिच्या कक्षाप्रतलाशी ..... कोन करतो.
- ६६ ३०'

आस कललेली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीवरून पाहताना सूर्य दक्षिणेकडे व उत्तरेकडे सरकत असल्याचे आपणास वाटते. यास सूर्याचे  भ्रमण .... असे म्हणतात.
- भासमान

सूर्य २१ जून या दिवशी दक्षिणेकडे तर २२ डिसेंबर या दिवशी उत्तरेकडे मार्गस्थ झाल्याचे भासमान होते. म्हणून या दिवसांना .... असे म्हटले जाते.
- अयनदिन

सूर्याभोवती फिरताना ज्या वेळेस आस कललेल्या पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून जाते.
- संपातस्थिती

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...