Tuesday 5 April 2022

महत्त्वाची माहिती

1)जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?
(A) हिंदी
(B) मेंडारिन
(C) इंग्रजी.  √
(D) फ्रेंच

2)कोणत्या देशाकडे ‘2022 AFC महिला आशियाई चषक’ या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे?
(A) भारत.  √
(B) बांग्लादेश
(C) श्रीलंका
(D) चीन

3)कोणत्या राज्य सरकारने अंमली पदार्थांच्या गैरवापराला रोखण्यासाठी ‘योधावू’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले?
(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) केरळ.  √
(D) गोवा

4)‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या राज्याची झारखंडसोबत जोडी बनविण्यात आली?
(A) बिहार
(B) मध्यप्रदेश
(C) छत्तीसगड
(D) गोवा.  √

5)कोणत्या संस्थेच्या वतीने ‘रन फॉर इंडिया टी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले?
(A) त्रिपुरा चहा मंडळ.  √
(B) आसाम चहा मंडळ
(C) दार्जिलिंग चहा मंडळ
(D) भारतीय चहा संघ

6)कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेत 87 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले?
(A) सुशील कुमार
(B) अर्जुन हलकुर्की
(C) सुनील कुमार.  √
(D) सचिन राणा

7)‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2020’ या अहवालाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने हा अहवाल प्रसिद्ध केला.

2. मागील पाच वर्षांमध्ये पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये 79 टक्के घट झाली.

3. एकूण प्रजातींपैकी 52 टक्के प्रजातींमध्ये संख्येत घट दिसून आली आणि 43 टक्के प्रजातींमध्ये संख्या स्थिर दिसून आली आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3).  √
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3)

8)कोणत्या संघटनेनी पाकिस्तान देशाला 'ग्रे' यादीमध्ये टाकण्याची घोषणा केली?
(A) आर्थिक कारवाई कृती दल (FATF).  √
(B) जागतिक बँक (WB)
(C) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(D) संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC)

9)कोणत्या देशाने ‘राद-2’ या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
(A) बांग्लादेश
(B) सौदी अरब
(C) उत्तर कोरिया
(D) पाकिस्तान.  √

10)‘2020 FIFA अंडर-17 महिलांचा विश्वचषक’ ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. __ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
(A) किक ऑफ द ड्रीम.  √
(B) यूनायटेड ऑफ इमोशन
(C) यूनायटेड ऑफ स्पिरिट
(D) यूनायटेड बाय स्पोर्ट्स

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...