Monday 4 April 2022

नवीन संसद भवन

.           

🔹भूमीपुजन : 1 ऑक्टोबर 2020 ( PM नरेंद्र मोदी )

🔸बांधकाम सुरूवात : 10 डिसेंबर 2020

🔹पूर्ण करण्याचे लक्ष : ऑक्टोबर २०२२ (नियोजित)

🔸आसन क्षमता : 1272 ( लोकसभा सभागृह- 888 , राज्यसभा सभागृह - 384 )✅

🔹प्रकल्पाचा अंदाजित खर्च : 862 कोटी

🔸नवीन इमारत त्रिकोणाकृती असेल.✅

🔹नवीन इमारतीची रचना : वास्तुरचनाकार बिमल पटेल

🔸मुख्य ठेकेदार : टाटा प्रोजेक्ट्स लिमीटेड

🔹हे भवन राष्ट्रपती भवन ते दिल्लीमधील इंडिया गेट पर्यंतचे तीन किमी लांबीचे क्षेत्र व्यापेल.

🔸सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ही इमारत तयार केली जात आहे.

(टीप : विद्यमान (जुन्या) संसद भवनाच्या पायाभरणीला 12 फेब्रु. 2021 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. 12 फेब्रु. 1921 रोजी या संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते 18 जाने. 1927 रोजी या विद्यमान (जुन्या) संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले होते.)

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...