०५ एप्रिल २०२२

लक्षात ठेवा

१. तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या नवीन संचालक म्हणून नेमणूक कोणाची झाली(२०१९) ?
अ) श्री.राजेश कुमार श्रीवास्तव
ब) श्री. शशी  शंकर
क) श्री. अमिताभ कांत
ड)श्री सुभाष  कुमार
२. UN पॅलेस्टाईन शरणार्थी एजन्सीला नुकत्याच भारताने किती USDची मदत केली आहे?
अ) USD ३  मिलियन
ब) USD ५ मिलियन
क) USD २  मिलियन
ड)USD ७ मिलियन
३. १३  वे आंतरराष्ट्रीय तेल आणि गॅस परिषद-पेट्रोटेक २०१९  इंडिया इंडिया एक्सपो मार्ट येथे सुरू झाले आहे.
अ) ग्रेटर  नोएडा
ब) चेन्नई
क) बैंगलुर
ड) दिल्ली
४. खालीलपैकी कोणाला भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्त केले गेले आहे?
अ) न्या.  ए.के . गोयल
ब) न्या. अरविंद बोबडे
क) न्या.  दीपक  मिश्रा
ड) न्या. पी.सी. घोष
५.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू केला आहे?
अ) महाराष्ट्र
ब) उत्तर प्रदेश 
क) केरळ
ड) गुजरात
६. भारतीय टेबल टेनिसपटू पायस जैनने आयटीटीएफ आशियाई कनिष्ठ व कॅडेट चँपियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले.
अ) सिल्वर
ब) गोल्ड  
क) ब्रॉंझ
ड) वरील सर्व
७.केंद्रीय पर्यावरण ,वन ,माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जलदूत वाहन यांचे  उद्धघाटन 
कोणत्या  शहरात केले?
अ)हैद्राबाद
ब) जयपूर
क) पुणे
ड)रांची
८. खालीलपैकी कोण भारतातील प्रथम महिला सैन्य मुत्सद्दी(military diplomat) बनली आहे?
अ) विंग कमांडर अंजली सिंग
ब) विंग कमांडर सुनंदा चौहान
क) विंग  कमांडर  ज्योती  छाब्रा
ड) वरील पैकी सर्व
९. ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमधील कोणत्या नदीच्या पाण्यावरून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादाच्या निर्णयासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यास केंद्रा सरकारने मान्यता दिली.
अ) महानदी
ब) नर्मदा
क)नर्मदा 
ड) तापी 
१०.६३  व्या आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सी (IAEA) ची जनरल कॉन्फरन्सची  वार्षिक नियमित सत्र येथे आयोजित करण्यात आले आहे.
अ) ऑस्ट्रिया
ब) जर्मनी
क) जपान
ड) चीन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...