Tuesday 5 April 2022

महत्त्वाची माहिती. आणि पंचायतराज

▪️ “माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
✍उत्तर : भालचंद्र मुणगेकर

▪️ भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोण आहे?
✍उत्तर : करण बाजवा

▪️ सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
✍उत्तर : लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड

▪️ कोणत्या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला?
✍उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✍उत्तर : तरुण विजय

▪️ ‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ कुणाला देण्यात आला?
✍उत्तर : प्राची साळवे

▪️ ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये कोणत्या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे?
✍उत्तर : नागरी उड्डयण महासंचालनालय आणि नागरी उड्डयण सुरक्षा विभाग

▪️ कोणत्या ठिकाणी ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ आयोजित करण्याचे नियोजित आहे?
✍उत्तर : टोकियो, जापान

▪️ “आफ्रिकन लायन” हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे?
✍उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को

▪️ कोणत्या ठिकाणांदरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे?
✍उत्तर : मुंबई आणि मांडवा

🔰 सर्वोच्च न्यायालयात 4 नवीन न्यायाधीश🔰

1. कृष्ण मुरारी( पूर्वी -  पंजाब-हरियाणा उच्च न्यायालय)

2.एस. रवींद्र भट ( पूर्वी राजस्थान उच्च न्यायालय)

3. रामसुब्रमण्यम (पूर्वी - हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय)

4. ऋषिकेश रॉय ( पूर्वी - केरळ उच्च न्यायालय)

◆सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

◆सध्या सर्वोच्च न्यायालयात 17 न्याय कक्ष स्थापन (पूर्वी 15)

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰



.
         🎯 पंचायतराज 🎯
____________________

🟢 महाराष्ट्र जिल्हापरिषद आणि पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे?

👉1961
________________

🟢मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे?

👉1958
________________
🟢 रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

👉 चार्ल्स हॉबहाऊस
________________
🟢 महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य आहे?

👉 9 वे (1 मे 1962 )
________________
◾️ ग्रामपंचायत स्थापना करण्याची तरतूद राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे?

👉कलम 40

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...