Tuesday 5 April 2022

जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात आणि जगातील सर्वात मोठे महाराष्ट्राचे इतर राज्यांना भिडणारे जिल्हे

👉  हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु

👉  गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी

👉  रोम शहर - सात टेकड्यांचे शहर

👉  ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी

👉  वहेनिस शहर - एड्रियाटची राणी

👉 पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे

👉 सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '

👉  बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार

👉  डट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर

👉 अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे

👉 बलग्रेड शहर - श्वेत शहर

👉 शिकागो शहर - उद्यानाचे शहर

👉 जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली

👉 लहासा शहर - निषिद्ध

👉 नयूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर

👉 सटोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस


◆◆जगातील सर्वात मोठे ◆◆

* खंड - आशिया

* विस्तारित देश - रशिया

* लोकसंख्येचा देश - चीन

* द्विपसमूह - इंडोनेशिया

* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]

* वाळवंट - सहारा

* महासागर - पॅसिफिक

* द्विपकल्प - अरेबिया

* बेट - ग्रीनलँड

* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया

* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र

* उपसागर - हडसनचा उपसागर

* आखात - मेक्सिकोचे आखात

* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे

* पर्वतराजी - हिमालय

* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया

* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर

* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.

* समुद्रभरती - फुंडीचे आखात

* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र

* नदी मुख - ऑब नदीचे मुख

* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड

* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील

* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया

* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका

* बंदर - न्यूयॉर्क

* विस्तारित शहर - लंडन

* दिवस - २१ जून




महाराष्ट्राचे इतर राज्यांना भिडणारे जिल्हे

कर्नाटक ----नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सुंधुदुर्ग

गोवा--------सिंधुदुर्ग

मध्येप्रदेश ---गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार

छत्तीसगढ----गडचिरोली, गोंदिया

तेलंगणा -----गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड

गुजरात ------धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...