Saturday 9 April 2022

पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार  :

भारतात साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.
1965 पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
5 लाख रुपये व वाग्देवीची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
44 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2008 : अखलख खान शहरयार (उर्दू साहित्य : ख्वाब के दार बंद है या काव्यसंग्रहासाठी)
45 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2009 : हिंदी लेखक अमरकांत व श्रीलाल शुल्क यांना संयुक्त.
46 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2010 : कन्नड लेखक चंद्रशेखर कंबार.
47 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2011 : प्रतिभा राय (ओरिया)
48 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2012 : रावुरी भारव्दाज (पकडू रालू या तेलगू कादंबरीसाठी)
49 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : केदारनाथ सिंह (दिल्ली) हिंदी साहित्यासाठी
50 वा ज्ञानपीठ पुरस्कार – 2013 : भालचंद्र नेमाडे (मराठी साहित्यासाठी)
दादासाहेब फाळके पुरस्कार:

चित्रपटसृष्टीचे भीष्माचार्य दादासाहेब फाळके यांच्या नावाने सन 1969 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
10 लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2010 : के. बालाचन्दर
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2011 : सोमित्र चॅटर्जी बंगाली चित्रपट निर्माते
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2012 : अभिनेता प्राण (प्राण कृष्ण सिकंद)
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2013 : गुलजार
दादासाहेब फाळके पुरस्कार – 2014 : शशीकपूर
62 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 2014:

सर्वोकृष्ट चित्रपट                  – कोर्ट (मराठी)
उत्कृष्ट मराठी चित्रपट            – किल्ला
उत्कृष्ट करमणूक प्रधान चित्रपट – मेरीकोम
सर्वोकृष्ट दिग्दर्शक                – श्रीजीत मुखर्जी (बांगला, चतुष्कोन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता               – विजय (कन्नड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री               – कंगणा रानावत (व्कीन-हिंदी)
सर्वश्रेष्ट पार्श्वगायक              – सुखविंदरसिंग (हैदर)
सर्वश्रेष्ट गायिका                  – उषा उन्नीकृष्णन (तामिळ)
सर्वश्रेष्ट संगीतकार               – मुथुकुमार (तामिळ)
सर्वश्रेष्ट बालकलाकर           – जे. विग्नेश, व रमेश (तामिळ)
विशेष ज्युरी पुरस्कार          – ख्वाडा (मराठी)
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार – 2014:

हा पुरस्कार 7.5 लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह या स्वरुपात देण्यात येतो.
2014 चा पुरस्कार सानिया मिर्झा यांना प्रदान करण्यात आला.
2013 : रंजन सोढी;    
2012 : विजय कुमार, योगेश्वर दत्त;    
2011 : गगन नारंग (नेमबाज);
2010 : सायना नेहवाल (बॅडमिंटन);    
2009 : एम.सी. मेरीकोम (बॉक्सिंग), विजेंद्र सिंग (बॉक्सिंग), सुशिलकुमार (कुस्ती) या तीन खेळाडूंना विभागून.
ध्यानचंद पुरस्कार – 2014 :

रोमिओ जेम्स (हॉकी);
शिवप्रकाश मिश्रा (टेनिस);
पी.पी, नायर (व्हालीबॉल)
यांना 2014 चा ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र दिले गेले.
द्रोणाचार्य पुरस्कार – 2014:

हा पुरस्कार 1985 मध्ये सुरू करण्यात आला.
द्रोणाचार्य पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी द्रोणाचार्याची मूर्ती, पाच-पाच लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र दिले गेले.
नवलसिंग (पॅरा अॅथलेटिक्स)
अनुपसिंग (कुस्ती),
हरबनसिंग (अॅथलेटिक्स जीवनगौरव),
स्वतंतर राजसिंग (बॉक्सिंग जीवनगौरव)
निहार अमीन (जलतरण जीवनगौरव)
यांना 2014 चा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अर्जुन पुरस्कार – 2014 :

1961 पासून दिले जाऊ लागलेल्या अर्जुन पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, अर्जुनाचा पुतळा व सन्मानपत्र असे आहे.
नेमबाज    – जितू राय
हॉकी       – पी.आर. श्रीजेश
तिरंदाजी   – संदीप कुमार
बॅडमिंटन    – के श्रीकांत
वेटलिफ्टिंग  – सतीश शिवलिंगम
पॅरासेलिंग   – शरद गायकवाड
कबड्डी     – अभिलाषा म्हात्रे
रोलर स्केटिंग- अनुपकुमार यामा
जिम्न्यास्टिक – दीपा कर्माकर
कुस्ती – बबिता बजरंग
क्रिकेट – रोहित शर्मा
नौकानयन – स्वर्णसंग विर्क
वुशु – संथोई देवी
अॅथलॅटिक्स – एम.आर. पुनम्मा
कबड्डी – मनजित चिल्लर
*महाराष्ट्रातील पुरस्कार :

महाराष्ट्र भूषण –

‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार युती सरकारने 1996-97 साली कला, क्रीडा व विज्ञान क्षेत्रातील व्यक्तीसाठी सुरू केला होता.
2003 मध्ये यात बदल करून समाज प्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन व आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यक्तींचा या पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येते.
1996-97      –  पू.ल.देशपांडे
1997-98      – लता मंगेशकर
1998-99      – सुनील गावस्कर
1999-2000  – डॉ. विजय भटकर
2000-01     – सचिन तेंडुलकर
2001-02     – भीमसेन जोशी
2002-03     – डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग
2003-04     – बाबा आमटे
2004-05     – डॉ. रघुनाथ माशेलकर
2005-06   – रतन टाटा
2006-07  –  रामराव कृष्णराव उर्फ दादासाहेब पाटील
2007-08  –  मंगेश पाडगावकर आणि नारायण विष्णु उर्फ नानासाहेब धर्माधिकारी.
2008-09  –  सुलोचना लाटकर (दीदी)
2009-10  –  डॉ. जयंत नारळीकर
2010-11  –  डॉ. अनिल काकोटकर
2014-15  –  बाबासाहेब पुरंदरे

लता मंगेशकर पुरस्कार-

हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पाच लाख रु. व मानचिन्ह या स्वरूपाचा देण्यात येतो.
2010 – सुलोचना चव्हाण   
2011- यशवंत देव.   
2012 – आनंदजी शहा
2013 – अशोक पत्की    
2014 – कृष्णा कल्ले    
2015 – प्रभाकर जोग
लोकमान्य टिळक पुरस्कार – 2015:

लोकमान्य टिळक ट्रस्ट, पुणे तर्फे दिल्या जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार 2015 मल्याळम मनोरमाचे संपादक मॅमन मॅथ्यु यांना देण्यात आला.
एक लाख रुपये, सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
2008     –    मॉटेकसिंग अहलुवालिया
2009     –    प्रवण मुखर्जी
2010     –    शिला दिक्षित
2011     –    कोटा हरिनारायण
2012     –    डॉ. प्रकाश व विकास आमटे
2013     –    दिल्ली मेट्रोचे शिल्पकार इ. श्रीधरण
2014     –    श्रावण गर्ग (दैनिक भाष्करचे संपादक)     

___________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...