Sunday 10 April 2022

महत्त्वाची माहिती


Ques. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण .

A. हे क्षेत्र स्त्रीयाच्या वाढीसाठी अधीक पोषक आहे
B. स्त्रीयाचा जन्मदर पुरूषापेक्षा अधिक आहे
C. या जिल्हातील पुरूषांनी स्थालंतर केले आहे
D. या जिल्हामध्ये पुरूषांचा मृत्युदर स्त्रीयापेक्षा जास्त आहे.
Ans. या जिल्हातील पुरूषांनी स्थालंतर केले आहे

Ques. महाराष्ट्रातील मुख्य पूर्व वाहिनी नद्या कोणत्या आहेत ?

A. गोदावरी, भामी, तापी, नर्मदा
B. गोदावरी, भीमा, कृष्णा
C. उल्हास, वैतरणा, सावित्री
D. तापी, गोदावरी, नर्मदा
Ans. गोदावरी, भीमा, कृष्णा

Ques. महाराष्ट्राती सर्वात मोठी नदी कोणती आहे ?

A. गोदावरी
B. कृष्णा
C. भीमा
D. तापी
Ans. गोदावरी

Ques. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे ?

A. त्र्यंबकेश्वर
B. महाबळेश्वर
C. माथेरान
D. अमरकंटक
Ans. महाबळेश्वर

Ques. भीमा नदीचा उगम कुठे झाला ?

A. भीमाशंकर
B. ब्रम्हगिरी
C. महाबळेश्वर
D. सापुतारा
Ans. भीमाशंकर

Ques. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहे ?

A. तापी, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री
B. कृष्णा, उल्हास, वैतरणा, सावित्री, भीमा
C. तापी, नर्मदा, उल्हास, गोदावरी
D. तापी, नर्मदा, सावित्री, गोदावरी
Ans. तापी, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री

Ques. तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे ?

A. अमरकंटक
B. बैतुल
C. भीमाशंकर
D. सापुतारा
Ans. बैतुल

Ques. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ?

A. वर्धा
B. चंद्रपुर
C. अमरावती
D. नांदेड
Ans. चंद्रपुर

Ques. गुगामल(मेळघाट) राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ?

A. नागपुर
B. अमरावती
C. ठाणे
D. पुणे
Ans. अमरावती

Ques. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ?

A. नागपुर
B. ठाणे
C. चंद्रपूर
D. अमरावती
Ans. चंद्रपूर

Ques. महाराष्ट्रात एकून किती जिल्हा परिषद आहेत ?

A. 30
B. 34
C. 32
D. 28
Ans. 34

Ques. महाराष्ट्रात एकून किती जिल्हे आहेत ?

A. 35
B. 28
C. 36
D. 29
Ans. 36

Ques. सन 1950 मध्ये देशातील पहिले सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात उभा राहिला. खालीलपैकी कोठे ?

A. राहुरू
B. श्रीरामपूर
C. प्रवरानगर-लोणी
D. कोपरगाव
Ans. प्रवरानगर-लोणी

Ques. तरुण सागर यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ . तरुण सागर हे बुध्द मुनी आहेत .
ब. त्यानी 'कडवे पृवचन 'नावाचे पुस्तक लिहिले .
क. हे पुस्तक जगात सवांत मोटे असून त्याचे आकारमान 30*40 असून वजन 2000 किलोगृम आहे
ड. त्याची नोंद लिंम्का बुक मध्ये केली आहे.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीचे आहे.. ?

A. केवळ अ
B. केवळ ब आणि क
C. केवळ अ आणि ब
D. सवं
Ans. केवळ अ

Ques. अमेरिकन डॉलरच्या तूलनेत भारतीय रूपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी स्वयंदूस्ती रचनात्मक उपाय असे-
अ.संगणक अज्ञावली, यंज्ञसामग्री आणि मोटारींची निर्यात वाढ
ब. अनिवासी भारतीयंकडून डॉलर्सचा ओघ वाढविणे
क. विनागरजेच्या वस्तूंचे आयात कमी करणे
ड.वर दिलेल्या उपायंपैकी कोणता/कोणते उपाय बरोबर आहे.

A. केवळ अ
B. केवळ ब आणि क
C. केवळ अ आणि क
D. अ, ब आणि क
Ans. अ, ब आणि क

Ques. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्टात केव्हा लागू करण्यात आला ?

A. 15 आँगस्ट , 2013
B. 24 आँगस्ट।, 2013
C. 26 आँगस्ट , 2013
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Ans. 26 आँगस्ट , 2013

Ques. महाराष्ट्र शासनाचे मनोधर्य योजना विचारात घ्या.
अ. सदर योजना सर्व बालकांसाठी आहे.
ब. सदर योजना बलात्कार व अॅसीड हल्लयात बळी पडल्या मिहलांसाठी आहे.
क. किमान रू 50,000 ते 2 लाख व कमाल 3 लाख रू अर्थसहाय्य.
ड. या योजनेची अमलबजावनी 15 ऑगस्ट 2012 पासून करण्यात आली.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ, ब आणि क
D. ब,क आणि ड
Ans. अ, ब आणि क

Ques. भू-संपादन विधिनीयम 2013 बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. खाजगी प्रकल्पासाठी भू संपादन 80% जमनी मालकाची संमती आवश्यक.
ब. सार्वजनीक प्रकल्पासाठी भू संपादन 70 % जमीन मालकाची संमती आवश्यक.
क. शहरीकरणासाठी भू संपादन केल्यास 20% विकसीत जमीन मूळ जमीन मालकास राखून ठेवणे विकासकावर बंधनकारक.
वरीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे.

A. केवळ अ
B. केवळ ब
C. केवळ क
D. वरीलपैकी एकही नाही
Ans. वरीलपैकी एकही नाही

Ques. कृत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरूणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थाने सहकार्य केले ?

A. जमनालाल बजाज फाऊंडेशन
B. धनवंतरी फाउंडेशन
C. के.के.बिर्ला फाउंडेशन
D. टाटा स्टील एडवेंचर फाउंडेशन
Ans. टाटा स्टील एडवेंचर फाउंडेशन

Ques. जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (आमदार-खासदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवसी रद्द करण्या बाबतचा निर्णय दिला. त्यानुसार.................पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.

A. 6 मिहने
B. 1 वर्ष
C. 2 वर्ष
D. 6 वर्ष
Ans. 2 वर्ष

Ques. खालील विधान पहाः
अ. 11 फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
ब. भारतात अधिकृत मान्यताप्राप्त भाषांची संख्या 22 आहे.
वरीलपैकी कोणते/ ती विधान/ ने बरोबर आहे/ त ?

A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ आणि ब
D. वरीलपैकी एकही नाही
Ans. फक्त ब

Ques. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही ?

A. भर्म आणि निराशा
B. अंधश्रध्दा विनाशाय
C. मती भानामती
D. पुरोगामी विचार
Ans. पुरोगामी विचार

Ques. लांबदूरीची बैलिस्टीक मिशाइल पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करण्यासाठी उल्लेखणीय योगदान करणारे विज्ञानिक डॉ. वी.जी. शेखरन यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

A. पाप्युलर सायन्स कम्युनिकेशन अवार्ड
B. टेक्नोलॉजी लिडरशीप पुरस्कार
C. साइंटिस्ट ऑफ द ईअर पुरस्कार
D. स्वामीनाथन पुरस्कार
Ans. साइंटिस्ट ऑफ द ईअर पुरस्कार

Ques. योग्य कथन/कथने ओळखा.
अ. डॉ. अंबेडकराने संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे.
ब. तमिलनाडू मध्ये एकून आरक्षण कोटा 69% आहे.

A. कथन अ बरोबर ब चूकीचे.
B. कथन अ चूकीचे ब बरोबर.
C. कथन अ व ब दोन्ही बरोबर.
D. कथन अ व ब दोन्ही चूकीचे.
Ans. कथन अ व ब दोन्ही बरोबर.

Ques. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा-
1,सरकारी कालवे
2. खासगी कालवे
3. विहिरी
4. तलाव

A. 1,2,3,4
B. 3,1,4,2
C. 3,1,2,4
D. 3,2,1,4
Ans. 3,1,4,2

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...