Sunday 10 April 2022

आजचे प्रश्नसंच


1)कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?
(A) योगी आदित्यनाथ
(B) अरविंद केजरीवाल
(C) कॅप्टन अमरिंदर सिंग.  √
(D) बी. एस. येदीयुरप्पा

2)वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी भारत 27 फेब्रुवारी 2020 रोजी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने प्रभावित असलेल्या ‘_____’ या शहराकडे आपले विमान पाठविणार.
(A) वुहान.  √
(B) प्योंगयांग
(C) खार्तूम
(D) हरारे

3)कोणत्या राज्यात 100 टक्के स्वयंपाकाचा गॅस वापरला जात आहे?
(A) केरळ
(B) हिमाचल प्रदेश.  √
(C) सिक्किम
(D) तामिळनाडू

4)ISRO 05 मार्च 2020 रोजी “GISAT-1” उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. “GISAT-1” याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हा एक भूस्थिर उपग्रह आहे.

2. हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केला जाणार.

दिलेल्यापैकी अचूक विधान निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही. √
(D) ना (1), ना (2)

5)_______ यांनी “मल्टीपल इंडिकेटर क्लस्टर सर्व्हे” (MICS) याचा अहवाल तयार केला.
(A) जागतिक आरोग्य संघटना (WHO)
(B) संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF).  √
(C) लॅन्सेट मेडिकल जर्नल
(D) यापैकी नाही

6)________ या राज्यात ‘ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद 2020’ आयोजित करण्यात आली.
(A) त्रिपुरा
(B) मेघालय
(C) आसाम.  √
(D) सिक्किम

7)“ब्लू डॉट नेटवर्क” _ याच्याशी संबंधित आहे.
(A) अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरण.  √
(B) चीनचा ‘वन बेल्ट वन रोड’ उपक्रम
(C) भारताचे आग्नेय आशिया धोरण
(D) भारताचे आफ्रिका धोरण

8)भारतीय विधी आयोग हे एक _ आहे.
(A) घटनात्मक मंडळ
(B) नियामक मंडळ
(C) वैधानिक मंडळ
(D) अवैधानिक मंडळ. √

9)ताज्या ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’मध्ये भारताला कोणता क्रमांक प्राप्त झाला?
(A) 73 वा
(B) 74 वा
(C) 75 वा
(D) 77 वा.  √

10)कोणत्या राज्य विधिमंडळात सरपंचांची थेट निवड करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द करणारे विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) उत्तरप्रदेश
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र   √

__________________________



1)३० जानेवारी, १९९० रोजी सोमवार असेल तर ३० जानेवारी, १९९१ रोजी कोणता वार असेल?

A) रविवार
B) शनिवार
C) सोमवार
D) मंगळवार.  √

2)२५६ या संख्येच्या वर्गमुळातून २ या संख्येचा वर्ग वजा केला असता बाकी किती उरेल?

A) १२   √
B) ८
C) १४
D) १६

3)नेहाचे तेरा वर्षापूर्वी वय एकवीस होते. तर ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल?

A) ११    √
B) ३
C) १५
D) १२

4)जर CLOCK=44, TIME=47 तर WATCH=?

A) 55   √
B) 45
C) 52
D) 50

5)तीन मनोऱ्यांची उंची एकमेकांशी ५ : ६ : ७ या प्रमाणात आहे. यापैकी सर्वात कमी उंचीचा मनोरा चढून जाण्यास ‘अ’ ला ३० मिनिटे लागतात; तर सर्वात उंच मनोरा चढून जाण्यास त्यास किती मिनिटे लागतील?

A) ४५ मिनिटे
B) ४२ मिनिटे   √
C) २० मिनिटे
D) ३० मिनिटे

6)काही शिपायाच्या जितक्या रांगा केल्या आहेत, तितकेच शिपाई प्रत्येक रांगेत आहेत आणि या शिपायांच्या जितक्या तुकड्या आहेत, तितक्याच रांगा प्रत्येक तुकडीत आहेत. शिपायांची एकूण संख्या २४,३८९ असल्यास प्रत्येक रांगेत किती शिपाई असतील?

A) २९    √
B) ३९
C) ४७
D) ८९

7)एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ८ आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता, त्या संख्यामध्ये ‘३६’ चा फरक पडतो. तर ती संख्या कोणती?

A) २६    √
B) ७१
C) ८०
D) ५३

8)स्वाती, दिप्ती व प्रीतीकडे मिळून १९० रु. आहेत. प्रितीजवळ दिप्तीपेक्षा ३ रुपये कमी आहेत. स्वातीजवळ दिप्तीजवळ असलेल्या रकमेच्या दुपटीपेक्षा ५ रुपये जास्त आहेत; तर दिप्तीजवळ किती रुपये आहेत?

A) ५०
B) ४७   √
C) ४६
D) ४४

9)क्रमाने येणाऱ्या पाच अंकांची बेरीज चाळीस आहे, तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती?

A) ११
B) ६
C) ८   √
D) ५

10)दोन मित्रांनी भागीदारीच्या व्यवसायात झालेला नफा वाटून घेतला. सोमनाथला ५,४०० रु. मिळाले आणि रामनाथला ४,५०० रु. मिळाले तर दोघ्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय?

A) ५ : ४
B) ५ : ७
C) ६ : ५   √
D) ३ : २

11)आयोगाच्या एका परीक्षेस ९०० विद्यार्थी व १,१०० विद्यार्थिनी बसल्या होत्या. विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थी व ३४० विद्यार्थिनी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. तर या परीक्षेत एकूण किती टक्के उमेदवार अनुउत्तीर्ण झाले?

A) ६० टक्के
B) ६५ टक्के    √
C) 70 टक्के
D) ७५ टक्के

12)दररोज ८ तास काम केले तर एक काम पूर्ण होण्यास ३० दिवस लागतात. पण रोज ६ तास काम केले तर तेच काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्त लागतील?

A) १२
B) ८
C) ६
D) १०. √

13)२१ मुलांपैकी १७ मुलांचे सरासरी वय १३.५ इतके आहे. उरलेल्या ४ मुलांचे वय अनुक्रमे १७, १८, १९ व २१ वर्षे इतके आहे. तर त्या सर्व मुलांचे सरासरी वय खालीलपैकी किती वर्षे असेल?

A) १३.५
B) १४.५   √
C) १५.५
D) १७.५

14)अमेय ताशी ४५ किती वेगाने वाहन चालवितो; अक्षय अडीच तासात १०५ किमी जातो; अनिताला ५५ किमी जाण्यास १ तास १५ मिनिटे लागतात; तर सर्वात अधिक वेगाने वाहन कोण चालवितो?

A) अमेय   √
B) अक्षय
C) सांगता येत नाही
D) अनिता

15)रवी त्याच्या बहिणीपेक्षा ७३२ दिवसांनी मोठा आहे, त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता?

A) शनिवार
B) रविवार
C) गुरुवार
D) शुक्रवार.  √

16)दुपारी ३ वाजून ३० मिनिटे झाली असताना घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यामधील कोण किती अंशाचा असेल?

A) जवळपास ७५ अंश   √
B) जवळपास ३६० अंश
C) जवळपास १८० अंश
D) जवळपास ९० अंश

17)मी एक संख्या मनात धरली तिच्यातून ९ वजा केले. उरलेल्या बकीला १२ ने भागले. तेव्हा भागाकर …….. आला बाकी उरली नाही, तर मी मनात धरलेली संख्या कोणती?

A) २२५   √
B) २४१
C) २५२
D) १८१

18)सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी २३ आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

A) २९    √
B) २७
C) ३१
D) २५

19)रिक्त जागी कोणती संख्या येईल?
१२.२५, २०.२५, ३०.२५, ……., ५६.२५

A) ४०.२५
B) ४२.२५    √
C) ४८.२५
D) ५२.२५

20)गणेशचा रांगेत पंचविसावा क्रमांक असून, त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश उभे आहेत.महेश रांगेच्या मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत

A) ५१
B) ४७    √
C) ४९
D) ४८

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...