Sunday 10 April 2022

आजचे प्रश्नसंच


Ques. डाकघर बचत योजना कधी सुरु झाली?

A. 1885 ई
B. 1880 ई
C. 1985 ई.
D. 1980 ई.
Ans. 1885 ई

Ques. भारतात पहिले डाक तिकिट कधी मुद्रित झाले?

A. 1854 ई.
B. 1850 ई.
C. 1954 ई
D. 1852 ई
Ans. 1854 ई.

Ques. भारतात डाक सूचकांक प्रणाली (पिन कोड प्रणाली) चा प्रारंभ कधी झाला?

A. 1972 ई
B. 1970 ई
C. 1872 ई.
D. 1870 ई.
Ans. 1972 ई

Ques. भारतात स्पीड पोस्ट सेवा कधी सुरु झाली?

A. 1886 ई.
B. 1980 ई
C. 1986 ई.
D. 1880 ई.
Ans. 1986 ई.

Ques. भारतामधे टेलीकॉम मिशन ची स्थापना कधी केली गेली?

A. 1 अप्रैल, 1986 ई.
B. 1 अप्रैल, 1980 ई.
C. 11 अप्रैल, 1886 ई.
D. 10 अप्रैल, 1980 ई.
Ans. 1 अप्रैल, 1986 ई.

Ques. भारतात विदेश संचार निगम लि. ची स्थापना कधी झाली?

A. 1980 ई.
B. 1988 ई.
C. 1888 ई.
D. 1880 ई.
Ans. 1988 ई.

Ques. भारतामधे मनीऑर्डर सेवा कधी सुरु झाली?

A. 14 फरवरी, 1995 ई.
B. 14 जनवरी, 1995 ई.
C. 14 दिसंबर, 1995 ई.
D. 14 मार्च, 1995 ई.
Ans. 14 जनवरी, 1995 ई.

Ques. भारतात किती पिन कोड झोन आहेत?

A. 6
B. 9
C. 10
D. 12
Ans. 9

Ques. ग्रीन चैनल काय आहे?

A. मनी ऑडर सेवा
B. ऑनलाइन सेवा
C. स्थानीय पत्रांसाठी डाक सेवा
D. विदेशी पत्रांसाठी डाक सेवा
Ans. स्थानीय पत्रांसाठी डाक सेवा

Ques. डाक सूचकांक मधे ऐकून किती संख्या असतात?

A. 12
B. 10
C. 6
D. 14
Ans. 6

Ques. भारतात S.T.D सेवा कधी सुरु झाली?

A. 1958 ई
B. 1960 ई
C. 1965 ई
D. 1950 ई
Ans. 1960 ई

Ques. पाहिली S.T.D सेवा कोणत्या दोन शहरांमधे सुरु झाली?

A. लखनऊ-महाराष्ट्र
B. लखनऊ-कानपुर
C. लखनऊ-दिल्ली
D. लखनऊ-गुजरात
Ans. लखनऊ-कानपुर

Ques. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

A. १९७२
B. १९७४
C. १९७०
D. १९७६
Ans. १९७०

Ques. महाराष्ट्रान शासनाने 1984, या वर्षी कशासाठी प्राचार्य पी. बी. पाटील समिती नेमली होती ?

A. प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी
B. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी
C. नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या जकाती संबंधी
D. जिल्हा परिषदच्या निवडणूक सुधारणाविषयी
Ans. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी

Ques. महाराष्ट्रात बारमाही वाहणारी नदी कोणती ?

A. नर्मदा
B. कावेरी
C. गोदावरी
D. कोणतीही नाही
Ans. कोणतीही नाही

Ques. 2011 सालच्या जनगणेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या घनता आणि ................लोकसंख्या घनता एक समान आहे.

A. जळगांव
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. रायगड
Ans. औरंगाबाद

Ques. पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरूध्द होते
अ. रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू
ब.राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी
क. बौध्द
ड. जैन

A. फक्त अ आणि ब
B. फक्त अ आणि ड
C. फक्त ब आणि क
D. फक्त अ आणि क
Ans. फक्त अ आणि ब

Ques. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे

A. एकूण 286 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली
B. एकूण 288 जागापैकी फ़क्त 20 जागांवर महिला उमेदवार जिंकल्या
C. महिलांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व 8%
D. लोकसंख्येनुसार राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ ठाणे
Ans. एकूण 288 जागापैकी फ़क्त 20 जागांवर महिला उमेदवार जिंकल्या

Ques. खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? 

A. पालघर हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा आहे.
B. जिल्ह्यामध्ये पालघर,वसई,मोखाडा,जव्हार,वाडा,तलासरी,विक्रमगड़ आणि डहाणू हे आठ तालुके आहेत
C. जिल्ह्यात वसई-विरार,जव्हार,डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषद आहेत
D. वरील एकही नाही
Ans. जिल्ह्यात वसई-विरार,जव्हार,डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषद आहेत

Ques. महाराष्ट्राचा रेखवृत्तिय विस्तार..........ते...........आहे.

A. 70 5' ते 80 9'
B. 71 6' ते 81 8'
C. 72 6' ते 80 9'
D. 72 12' ते 81 8'
Ans. 72 6' ते 80 9'

Ques. पाहिली S.T.D सेवा कोणत्या दोन शहरांमधे सुरु झाली?

A. लखनऊ-महाराष्ट्र
B. लखनऊ-कानपुर
C. लखनऊ-दिल्ली
D. लखनऊ-गुजरात
Ans. लखनऊ-कानपुर

Ques. विधान (अ) -भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्य शब्दांची व्याख्या असते.
कारण ब- अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.

A. (अ) आणि (ब) बरोबर आहेत, (ब) हे (अ) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. (अ) आणि (ब) बरोबर आहे, (ब) हे (अ) चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. (अ) बरोबर आहे पण (ब) चूक आहे.
D. (अ) चूक आहे पण (ब) बरोबर आहे.
Ans. (अ) आणि (ब) बरोबर आहे, (ब) हे (अ) चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

Ques. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

A. मराठी
B. सिंधी
C. मारवाडी
D. संथाली
Ans. मारवाडी

Ques. खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

A. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर मतदान नसते.
B. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर केवळ 4 दिवस चर्चा होते.
C. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते
D. विधान परिषदेतील अर्थसंकल्पा बाबत वरील कोणताही पर्याय योग्य नाही.
Ans. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते

Ques. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ. विधानसभेत पहिला तास प्रश्नोतरांचा असतो.
ब. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात.

A. केवल विधान अ चुकीचे ब नाही
B. केवळ विधान ब चुकीचे अ नाही
C. दोन्ही विधाने चुकीचे आहे
D. एकही विधान चुकीचे नाही
Ans. केवळ विधान ब चुकीचे अ नाही

Ques. खालील दोन विधानपैकी कोणते बरोबर आहे?
अ. डॉ. पी. सी. अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापावेतोचे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते- सुमारे 10 वर्ष.
ब. श्री शरद पवार महाराष्ट्राचे आतापावेतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिली. त्यांचाही कालावधी सुमारे 10 वर्षे होता.

A. विधान अ योग्य परंतु ब नाही
B. विधान ब योग्य परंतु अ नाही
C. दोन्ही विधाने .योग्य
D. दोन्ही विधाने अयोग्य
Ans. विधान अ योग्य परंतु ब नाही

Ques. एकापेक्षा अधिक वेगवेगळया कालावधी करिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत ?

A. श्री शंकरराव चव्हाण
B. श्री यशवंतराव चव्हाण
C. श्री वसंतराव पाटील
D. श्री शरदचंद्र पवार
Ans. श्री यशवंतराव चव्हाण

Ques. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फळके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?

A. ठाणे
B. अंदमान
C. मंडाले
D. एडन
Ans. एडन

Ques. खालीलपैकी कोणत्या संस्थानची स्थापना दादा भाई नौरोजी यांनी केली ?
अ. ज्ञान प्रसारक मंडळी ब. बॉम्बे असोसिएशन
क. लंडन इंडियन असोसिएशन ड. ईस्ट इंडिया असोसिएशन

A. अ, ब आणि क फक्त
B. अ, क आणि ड फक्त
C. अ, ब आणि ड फक्त
D. अ, ब, क आणि ड
Ans. अ, ब, क आणि ड

Ques. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण
अ. भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा मिळविण्यात सहजता यावी.
ब. ब्रिटीश भांडवली गुंतवणूकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी.
क. भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी ह्या करिता.

A. अ फक्त
B. अ आणि ब फक्त
C. ब आणि क फक्त
D. अ, ब आणि क
Ans. अ आणि ब फक्त

Ques. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले ?
अ. ते विचाराने उदारमतवादी होते.
ब. त्यांना भारतीय लोकांन बद्दल तळमळ होती.
क. त्यांना भारतीय लोकांनी सन्मानाने वागावे, असे वाटत होते.
ड. त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते.
वरीलपैकी कोणत विधान बरोबर आहेत ?

A. अ आणि ब फक्त
B. अ आणि क फक्त
C. अ, ब आणि क फक्त
D. वरील तीन्ही पर्याय अयोग्य आहेत
Ans. वरील तीन्ही पर्याय अयोग्य आहेत

Ques. भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटीशांच्या धोरणात बदल झाला कारण
अ. ब्रिटेनमध्ये झालेले सत्तांतर
ब. भारतात राष्ट्रवादात आलेले उधान
क. द्वितीय जागतिक महायुध्दाचा परिणाम

A. अ अाणि ब फक्त
B. ब आणि क फक्त
C. अ आणि क फक्त
D. अ, ब आणि क
Ans. अ, ब आणि क

Ques. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकांर्याच्यावारूध्दच्या अविश्वास ठारावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

A. कोणताही अविशवासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान एटा - तृतीयांश संख्याब ळाने दाखल केला पाहिजे .
B. अविशवासाचा ठराव पारित हाण्याकरिता ऐकून सदस्यांच्या दोन - तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता आसते .
C. कोणत्याही अविश्वासाच्य ठरावसाठी बोलाविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.
D. महिला व बालविकास समितीच्या सभापतीविरुध्द विशेष बाब म्हणून अविशवासाचा ठराव किमान तीन - चतुर्थांस सदस्यांच्या संख्याबळाने पारीत करणे आवश्यक असते
Ans. कोणत्याही अविश्वासाच्य ठरावसाठी बोलाविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...