Saturday 16 April 2022

Science Top-10 Quiz

Science Top-10 Quiz 

Q : ___________ निश्चित आकार असतो ?
(अ) स्थायुला ✅✅
(ब) द्रवाला
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला 

Q :_______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
(अ) स्थायुला
(ब) द्रवाला ✅✅
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला 

Q : पाणी  0 अंशसेल्सला________अवस्थेत असते?
(अ) स्थायू  ✅✅
(ब) वायू
(क) द्रव
(ड) पुनर्घटन

Q : पाण्याचा गोठणबिंदू _________आहे?
(अ) 0 अंश F
(ब) 100  अंश F
(क) 10 अंश F
(ड) 32 अंश F ✅✅

Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला________ म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन ✅✅
(ड) वितळणे

Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला _______ म्हणतात?
(अ) संघनन ✅✅
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन
(ड) वितळणे

Q : पाण्याचा  उत्कलनबिंदू _________आहे?
(अ) 112 अंश F
(ब) 212  अंश F  ✅✅
(क) 102 अंश F
(ड) 202 अंश F

Q : ____________ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
(अ) कापूर
(ब) अमोनियम क्लोराइड 
(क) फॉस्फरस  ✅✅
(ड) आयोडीन

Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___________ असे म्हणतात? 
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन ✅✅
(क) संप्लवन
(ड) वितळणे

Q : द्रव्याची ________________ही पाचवी अवस्था आहे? 
(अ) प्लाझ्मा
(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट  ✅✅
(क) वायू 
(ड) द्रव

Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____________म्हणतात?
(अ) द्रव
(ब) वायू
(क) प्लाझ्मा  ✅✅
(ड) स्थायू

Q : ___________ रेणू एकमेकांपासून दूर असतात?
(अ) ऑक्सिजनमधील  ✅✅
(ब) अल्कोहलमधील
(क) लाकडामधील
(ड) आयोडिनमधील 

---------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...