Thursday 5 May 2022

आदिवासी जमाती !!



महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. 


कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने  म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत


आदिवासी जमातीची सर्वात जास्त संख्या (सर्वात जास्त ते कमी) 

==> भिल्ल- (२१.२%), 

==> गोंड- (१८.१%), 

==> महादेव कोळी-(१४.३%), 

==> वारली- (७.३%), 

==> कोकणा- (६.७%)  

==> ठाकूर- (५.७%) 


अशी लोकसंख्येची विभागणी आहे. महाराष्ट्रात एकुण १९ आदिवासी जमाती अशा आहेत ज्यांची संख्या १००० पेक्षाही कमी आहे

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...