११ ऑक्टोबर २०२६

राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय नेमणूका 2026


प्रश्न: 2026 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: जिष्णू देव वर्मा. 

प्रश्न: 2026 मध्ये दिल्लीचे नवे उपराज्यपाल कोण झाले?
उत्तर: तरणजीत सिंह संधू. 

प्रश्न: 2026 मध्ये लडाखचे उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: विनय कुमार सक्सेना. 

प्रश्न: 2026 मध्ये NITI आयोगाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: अनुराग जैन.

प्रश्न: 2026 मध्ये RBI चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: स्वामीनाथन जानकीरामन. 

प्रश्न: 2026 मध्ये RBI चे Executive Director म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: रवी शंकर. 

प्रश्न: 2026 मध्ये CBDT चे अध्यक्ष म्हणून कोणाला मुदतवाढ देण्यात आली?
उत्तर: रवी अग्रवाल.

प्रश्न: 2026 मध्ये भारतीय नौदलाचे Chief of the Naval Staff म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: व्हाइस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन. 

प्रश्न: 2026 मध्ये ITLOS चे न्यायाधीश म्हणून भारताकडून कोणाची निवड झाली?
उत्तर: प्रा. बिमल एन. पटेल. 

प्रश्न: 2026 मध्ये LIC चे Executive Director (Finance & Accounts) आणि CFO म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: शतमन्यु श्रीवास्तव. 

प्रश्न: 2026 मध्ये BPR&D चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: आलोक मित्तल. 

प्रश्न: 2026 मध्ये NCRB चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: अमित गर्ग.

प्रश्न: 2026 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर: खलीलुर रहमान (बांगलादेश).

प्रश्न: खलीलुर रहमान यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली?
उत्तर: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी.

प्रश्न: 2026 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्याचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?
उत्तर: डेन्मार्क.

प्रश्न: 2026 मध्ये IATA च्या पुढील Director General म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर: सादिया जहिदी (Saadia Zahidi). 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा