सशांत सिंह राजपूतला मानाचा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान.



🎯 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे.

🎯 छोट्या पडद्यापासून  बॉलिवूडपर्यंत  यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणाचा सध्या तपास करण्यात येत असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान आता सुशांतला मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

🎯 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. अद्याप या पुरस्काराची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

🎯 दादासाहेब फाळके पुरस्कारची सुरवात #1969 साली झाली.

🎯 परस्कार भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्या तर्फे दिला जातो. पुरस्कारात सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपये यांचा समावेश असतो.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...