Thursday 4 January 2024

इतर महत्वाची माहिती

◾️काचेला द्रवनांक नसतो.


◾️थर्मोस्टेट(Thermostat) हे उपकरण तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात.


◾️हैग्रोमिटर(Hygrometer) हे उपकरण वातावरणातील पाण्याचे वाफेचे प्रमाण(आद्रता)मोजण्यासाठी वापरतात.


◾️थेर्मस फ्लास्कमध्ये उष्णतेच्या स्थानानंतरणास तीनही पद्धतीमार्फत(वहन, अभिसरण व प्रारण)उष्णता बाहेर टाकण्यास अटकाव केला जातो.


◾️रेफ्रीजरेटरमध्ये शितलंन(थंड होण्याची क्रिया) तांब्याच्या कॉईलमध्ये भरलेल्या फ्रीओन वायूच्या बाष्पनाच्या क्रियेतून होते.


◾️क्रायोजेनेसीस(Cryogenesis) म्हणजे अतिंशीत तापमानाचे तंत्र.


◾️सामान्यतः मानवासाठी स्वास्थ्य आणि अनुकूल हवामानाची परिस्थिती योग्य असते: तापमान-23 ते 25 डिग्री सेलसिस ,सापेक्ष आर्दता-60 ते 65%, हवेची गती-0.75m/min ते 2.5m/min पर्यंत.




🌷काही महत्ववाची संयुगे(त्यांची व्यापारी नावे/रासायनिक नावे)🌷


A)कॉस्टीक सोडा(caustic soda):


◾️कॉस्टिक सोडा म्हणजे Sodium Hydroxide(NaOH) होय.


B)धुण्याचा सोडा(washing soda):


◾️धण्याचा सोडा म्हणजे Sodium  carbonate(Na2Co3.10H2o) होय.

त्यातील स्फ्टीकजलामुळे त्याला पांढरा रंग प्राप्त होतो.

🔸उपयोग:

1)साबण,आपमार्जक,कागद व काच उत्पादनामध्ये वापर.

2)दुषफेन(hard)पाणी सुफेंन(soft)करण्यासाठी वापर.

3)पेट्रोलिउमच्या शुद्धीकरणासाठी वापर.


C)खाण्याचा सोडा(Baking soda):


◾️खाण्याचा सोडा म्हणजे Sodium bicarbonate(NaHco3)होय.

🔸उपयोग: 

1)अग्निशामक साधनांमध्ये वापर.

2)पोटातील आम्लता कमी करण्यासाठी आम्ल प्रतिबंधक (Antiacid) म्हणून वापर.


D)जिस्पम 


◾️जिस्पम म्हणजे Calcium Sulphate(CaSo4.H2o)होय.


E)प्लॅस्तर ऑफ पॅरिस


◾️पलास्टर ऑफ पॅरिस म्हणजे Calcium Sulphate unhydroxide(2CaSo4.H2o)होय.

◾️सफटिकरूप जिस्पमला उष्णता दिली असता ते तयार होते.

🔸उपयोग:

1)अस्थिभंग झालेल्या हाडांची जोडणी करण्यासाठी.

2)खेळणी,सजावटीचे साहित्य,पुतळे इ. बनवण्यासाठी.


F)चुनखडी(Limestone ):


◾️चनखडी म्हणजे  Calcium Carbonate(CaCo3)होय.

🔸उपयोग: चुना,सिमेंट,काच इ. उत्पादनात तसेच पांढरा रंग,व्हाईट वाश,टूथपेस्ट व दंतमंजन तयार करण्यासाठी वापर केला जातो.


G)मोरचुद:(Blue vitrol):


◾️मोरचुद म्हणजे Copper Sulphate (CuSo4.5H2o) होय.

🔸उपयोग:

1) कीटकनाशक व कीडनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात वापर.

2)रंगबंधक(mordent) म्हणून dying मध्ये वापर.


H)तुरटी(alum):


◾️तरटी रासायनिकदृष्ट्या  potassium Aluminium Sulphate (K2So4,Al2(So4)3.24H2o)असते.

🔸उपयोग:

1)कातडी कमावण्याच्या उद्योगात रंगबंधक म्हणून वापर.

2)रक्तप्रवाह थांबविण्यासाठी वापर.

3)कागद उदोगात sizing साठी वापर.


I)व्हिनेगर:


◾️वहिनेगर म्हणजे Acetic acid (C2H5COOH) होय.

🔸उपयोग: त्याचा उपयोग अन्न टिकवण्यासाठी केला जातो.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...