महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात आले आहे. त्यात राज्य सेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा समावेश आहे.
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...
-
महाराष्ट्राविषयी माहिती ▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. ▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी...
-
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात. 1. डोंगरी वारे 2. दारिय वारे ✅ 3. स्थानिक वारे 4. या पैकी नाही 2⃣ पथ्वीवर चंद्राचे...
-
1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? ✅ - कृष्णा. 2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ✅ - कृष्णा 3. पवना नदी को...
No comments:
Post a Comment