राज्यघटना टेस्ट

1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?

1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅

2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते

3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा

4. यापैकी नाही

2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

1. राष्ट्रपती

2. उपराष्ट्रपती

3. लोकसभेचे सभापाती✅

4. पंतप्रधान

3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?

1. चौदा

2. दोन

3. तीन✅

4. सोळा

4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

2. मुद्रण स्वातंत्र्य

3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 

4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅

5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?

1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना

2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत

3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना

4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅

6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..

अ)येथे लोकशाही आहे

ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो

क)येथे संसदीय पद्धती आहे

ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते

1.अ फक्त

2.अ व ब

3.ब फक्त✅

4.क व ड 

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.

1.२१

2.२२

३.२३✅

4.२४

8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते

2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते

3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते

4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅

9.भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे?

अ)बिहार

ब)कर्नाटक

क)तेलंगणा

ड)मध्यप्रदेश

1.अ, ब, क✅

2.अ, ब, ड

3.ब, क, ड

4.अ, क, ड

10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा.

अ)हरियाणा

ब)मेघालय

क)तेलंगणा

ड)झारखंड

इ)गुजरात

1.इ, अ, ब, ड, क✅

2.अ, इ, ब, ड, क

3.ब, अ, इ, ड, क

4.इ, ब, अ, ड, क 

1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?

1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅

2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते

3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा

4. यापैकी नाही

2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

1. राष्ट्रपती

2. उपराष्ट्रपती

3. लोकसभेचे सभापाती✅

4. पंतप्रधान

3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?

1. चौदा

2. दोन

3. तीन✅

4. सोळा

4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

2. मुद्रण स्वातंत्र्य

3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 

4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅

5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?

1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना

2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत

3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना

4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅

6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..

अ)येथे लोकशाही आहे

ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो

क)येथे संसदीय पद्धती आहे

ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते

1.अ फक्त

2.अ व ब

3.ब फक्त✅

4.क व ड 

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.

1.२१

2.२२

३.२३✅

4.२४

8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते

2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते

3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते

4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅

1. निवडणूक आयोगांच्या अध्यक्ष व सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार कुणाला आहे?

 1) राष्ट्रपती ✅✅✅

 2) सरन्यायाधीश

 3) पंतप्रधान

 4) उपराष्ट्रपती

2.

केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष अभियान

अ) १५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरु केले.

ब) या अभियानादारे संवेदनशील व दुर्गम प्रदेशात आरोग्य सेवांची उपलब्धता करण्यात येणार.

क) यादरे केंद्र सरकार स्वत: उपक्रम राबवून आयुष कौशल्ये पुरविणार आहे.

ड) या अभियानादारे अॅलोपॅथी युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी या आरोग्य सेवा देण्यात येणार.

वरील विधानांपैकी चुकीची विधाने निवडा.

1)  अ व क  

 2) ब व ड

 3) क व ड

 4) अ व ब ✅✅✅

3.

खालील विधाने वाचा

अ) परराष्ट्र मंत्रालयाने मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली.

ब) यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त पदावर साहिलेल ज्युलिएट रिबेरो यांची याप्रकारे रोमानियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.

 1) अ बरोबर, ब चूक  

 2) ब बरोबर, अ चूक 

 3) वरील दोन्ही बरोबर  ✅✅✅

 4) वरील दोन्ही चूक 

4.

दोन दिवसाची शांघाई सहकार्य संघटनेची देशांच्या प्रमुखांसाठीची परिषद चीनमध्ये भरली

अ) शांचाई सहकार्य संघटनेत सहा संस्थापक सदस्य देशांचा समावेश होतो.

ब) या संघटनेचा भारत सदस्य नाही

क) भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?

1)  अ व ब  

2)  फक्त अ ✅✅✅

 3) अ व क 

 4) वरील सर्व 

5. महाराष्ट्रात सुरु करण्यात येणारी पर्यटन रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते?

 1) दि ओडिसी रेल्वे ✅✅✅

 2) पॅलेस ऑन व्हिल

 3) दि. ओरिंएटंल रेल्वे

 4) पर्यटन रेल्वे

6. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

 1) अमेरिकन राज्यक्रांती 

 2) रशियन राज्यक्रांती

 3) नेहरू रिपोर्ट

 4)  फ्रेंच राज्यक्रांती✅✅✅

7. विश्र्व बुध्दिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ति कोण?

 1) दिवोद्र बरुआ ✅✅✅

 2) अभिजीत कुंटे

 3) विश्र्वनाथ आनंद

 4)जयश्री खाडिलकर

8. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना -------------- करण्यात आली आहे?

 1) सन १९३५ च्या कायाघानुसार

2)  भारतीय संविधानानुसार ✅✅✅

 3) संसदेच्या कायाघानुसार

 4) मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार

9.

सुभाष पाळेकर यांच्यासंबंधी विधाने वाचा 

अ) पाळेकर हे नैसर्गिक शेतीतज्ञ आहेत 

ब) पाळेकर यांना या वर्षीचा पदमभुषण पुरस्कार जाहीर झाला 

1)  अ बरोबर ब चूक  ✅✅✅

 2) ब बरोबर अ चूक

 3) वरिल दोन्ही बरोबर

 4) वरिल दोन्ही चूक 

10.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी विधाने वाचून योग्य विधाने कोणती ते शोधा.

अ) महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी १८ जुलै १९७८ रोजी शपथ घेतली होती.

ब) शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा कामगिरी पार पार पाडली आहे.

क) केंद्रातील नरसिंहराव सरकारमध्ये शरद पवार गृहमंत्री होते.

वरील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते?

 1) फक्त ब  

 2) ब व क 

 3) अ व क 

 4) फक्त क ✅✅✅

. भारतीय राज्यघटनेत ........ अनुसूची आहेत.

अ) ८

ब) ११

क) १२✅

ड) १४

2] भारतीय राज्यघटनेची व्यापक चौकट व परिभाषा ही ........ च्या कायद्याची आहे.

अ) १९०९

ब) १९१४

क) १९३५✅

ड) १९४७

3]  भारताच्या घटना समितीचे अधिवेशन ........ रोजी झाले.

अ) ८ डिसेंबर १९४६

ब) ९ डिसेंबर १९४६✅

क) १५ डिसेंबर १९४७

ड) १५ ऑगस्ट १९४७

4] ........ रोजी मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली.

अ) २९ ऑगस्ट १९४७✅

ब) १९ डिसेंबर १९४८

क) २९ ऑक्टोबर १९४८

ड) १९ नोव्हेंबर १९४९5] ........ या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली.

अ) २६ ऑक्टोबर १९४८

ब) २६ नोव्हेंबर १९४९✅

क) २६ डिसेंबर १९४९

ड) २६ जानेवारी १९४९6] ........ या दिवशी भारतीय राज्यघटना अमलात आणली गेली.

अ) २६ नोव्हेंबर १९४९

ब) २६ जानेवारी १९४९

क) २६ जानेवारी १९५०✅

ड) २६ जानेवारी १९५१7]घटना समितीच्या मसुदा समितीत ........ सदस्य होते.

अ) ५

ब) ६

क) ७✅

ड) ८

८] ........ या कालावधीमध्ये भारतीय घटना समिती कार्यरत होती. अ) १९४८-१९५०

ब) १९४९-१९५१

क) १९४६-१९४९✅

ड) १९५१-१९५२9] घटना समितीच्या एकूण ........ बैठका झाल्या.

अ) ७

ब) ११✅

क) १३

ड) १५  १०. घटनेच्या मसुद्यांवर ........ दिवस चर्चा करण्यात आली.

अ) १००

ब) १०७

क) ११४✅

ड) १२६

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...