Sunday 2 October 2022

68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 महत्वाचे प्रश्न:-

Q.1 अलीकडेच कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले आहे?
उत्तर:-68 वे

Q.2 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा केव्हा झाली?
उत्तर:- 22 जुलै 2022

Q.3 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केला ?
उत्तर:-सूराराई पोटुरु.

Q. 4 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- के आर सच्चिदानंद

Q.5 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-सूर्या,अजय देवगन

Q.6 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:-अपर्णा बाल मुरली

Q.7 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता?
उत्तर:- तानाजी

Q.8 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता?
उत्तर:- तुलसीदास जूनियर

Q.9 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?
उत्तर:- गोष्ट एका पैठणीची

Q.10 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणते?
उत्तर:- द लोंगेस्ट किस

Q.11 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मनोज मुतशीर

Q.12 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट कोणता?
उत्तर:-सुमी (मराठी)

Q.13 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर:- आकांक्षा पिंगळे (सुमी)
           दिव्यश इंदुलकर (सुमी)
           अनिस गोसावी (टकटक)

Q.14 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अनुकूल राज्य म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आला?
उत्तर:-मध्य प्रदेश

Q.15 68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी झाले?
उत्तर:- दिल्ली

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...