Sunday 2 October 2022

भारताचे पहिले व्यक्ती

  पहिले राष्ट्रपती ⇔ डॉ. राजेंद्र प्रसाद

  पहिले मुस्लीम राष्ट्रपती ⇔ डॉ. झाकीर हुसेन

  पहिले शीख राष्ट्रपती ⇔ ग्यानी झेलसिंग

  राष्ट्रपतीपदी निवडून येणारे पहिले उपराष्ट्रपती ⇔ डॉ. सर्वपल्ली राधाकृषणन

  पदावर असताना मृत्यू पावणारे पहिले राष्ट्रपती ⇔ डॉ. झाकीर हुसेन

  पदावर असतांना मृत्यू पावणारे पहिले उपराष्ट्रपती ⇔कृष्णकांत

  राष्ट्रपती होणारी सर्वात तरुण व्यक्ती ⇔ नीलम संजीव रेड्डी

  सर्वाधिक पंतप्रधानासोबत काम केलेले राष्ट्रपती ⇔ आर. व्यंकटरमन

  अनुसुची जमातीतील पहिले राष्ट्रपती ⇔ के. आर. नारायणन्

  राष्ट्रपती होणारी पहिली महिला ⇔ प्रतिभाताई पाटिल

  राष्ट्रपती होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ ⇔ डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम

 पहिले उपराष्ट्रपती ⇔ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 पहिले पंतप्रधान ⇔ पंडित जवाहरलाल नेहरु

  कॉग्रेसेत्तर पक्षाचे पहिले पंतप्रधान ⇔ मोरारजी देसाई

 पहिले उपपंतप्रधान ⇔ वल्लभभाई पटेल

 लोकसभेचे पहिले सभापती ⇔ ग. वा. मावळणकर

  ब्रिटीश हिंदुस्थानचे पहिले गर्व्हनर जनरल ⇔ वॉरन हेस्टींग

  ब्रिटीश हिंदुस्थानचे शेवटचे गर्व्हनर जनरल ⇔ लॉर्ड कॅनिंग

  स्वतंत्र भारताचे पहिले गर्व्हनर जनरल ⇔ लॉर्ड माऊंटबॅटन

  स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गर्व्हनर जनरल⇔ चक्रवर्ती राजगोपालचारी

  ब्रिटीश हिंदुस्थानाचे पहिले व्हाईसरॉय ⇔ लॉर्ड कॅनिंग

  ब्रिटीश हिंदुस्थानाचे शेवटचे व्हाईसरॉय ⇔ लॉर्ड माऊंटबॅटन

  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ⇔ व्योमेशचंद्र बॅनर्जी

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पार्शी अध्यक्ष ⇔ दादाभाई नौरोजी

  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष ⇔ पी. आनंद चार्लु

  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष ⇔ बद्रुदिन तैयबजी

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष ⇔ मौलाना आझाद

  स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी ⇔ जनरल करिअप्पा

 स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख ⇔ व्हॉईस ऍडमिरल, आर. डी. कटारी

  स्वतंत्र भारताचे पहिले भूदल प्रमुख ⇔ जनरल एम. राजेंद्रसिंग

  स्वतंत्र भारताचे पहिले हवाईदल प्रमुख ⇔ एअर मार्शल एस. मुखर्जी

  इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय ⇔ राजा राममोहन रॉय

 ब्रिटीश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य ⇔ दादाभाई नौरोजी

 हाऊस ऑफ लॉर्डचे पहिले भारतीय सभासद ⇔ एस. पी. सिन्हा

 अमेरिकन काँग्रेसचे पहिले भारतीय सभासद ⇔दिलीपसिंग सौध

  आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश ⇔डॉ. नागेंद्र सिन्हा

  युनोमध्ये हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय ⇔अटलबिहारी वाजपेयी

  सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश ⇔ न्या. हिरालाल केनिया

 उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश ⇔ शंभुनाम पंडित

  भारताचे पहिले मुख्य निवडणुक आयुक्त ⇔ सुकुमार सेन

 भारताचे पहिले रॅग्लर ⇔ रघूनाथ परांजपे

  आय सी एस( ICS) परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय ⇔ सुरेंद्रनाथ बॅनर्जी

  पहिले भारतीय आय सी एस( ICS ) अधिकारी ⇔सत्येंद्रनाथ टागोर

भारतात सर्वप्रथम प्रिटींग प्रेस सुरु करणारा ⇔ जेम्स हिके

 पहिल्या भारतीय अंटार्टिका मोहिमेचे नेतृत्व ⇔ प्रा. कासीम

  अंटार्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ⇔ लेफ्टनंट रामचरन (१९६०)

दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ⇔ कर्नल जे. के. बजाज (१९८९)

  इंग्लीश खाडी पोहुन जाणारा पहिला भारतीय ⇔ मिहीर सेन (१९५८)

 भारताचा पहिला अंतराळवीर ⇔ स्क्रॉड्रन लिडर राकेश शर्मा (१९८४)

 जगाला चक्कर मारणारे पहिले भारतीय ⇔ लेफ्ट. के. राव

  एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाउल ठेवणारा भारतीय ⇔ तेनसिंग नोर्के

  प्राणवायुशिवाय एव्हरेस्ट शिखर सर करणारा ⇔ फु–दोरजी (१९८४)

  नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय ⇔ रविंद्रनाथ टागोर

  रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय ⇔आचार्य विनोबा भावे

  पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय ⇔ उस्ताद बिस्मीला खाँ

भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय ⇔ जी. शंकर कुरुप

आर बी आय (RBI) चे पहिले भारतीय गर्व्हनर ⇔ सी. डी. देशमुख

योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष ⇔ पंडित जवाहरलाल नेहरु

लोकसभेत महाभियोगाला समोर जाणारे पहिले न्यायाधीश ⇔ न्या. व्ही. रामस्वामी

  परदेशातून डॉक्टरची पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर ⇔ डॉ. आनंदीबाई जोशी

  दिल्लीच्या तक्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती ⇔ रझिया सुलताना

  भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ⇔ प्रतिभाताई पाटील

  भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ⇔ इंदिरा गांधी

  भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ⇔ डॉ. कादम्बनी गांगुली

  राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा ⇔ ऍनी बेझंट (१९१७

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...