Sunday 2 October 2022

94 th Oscar's Award 2022

ठिकाण :- डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलीस.

1 मार्च ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान.

अकॅडेमि ऑफ मोशन पिकचर्स आर्टस् अँड सायेन्सस द्वारे या सोहळ्याचे सादरीकरण.

सर्वाधिक 6 पुरस्कार :- Dune चित्रपट, वॉर्नर brothers.

सर्वोत्तम अभिनेत्री :-जेसीका शास्टेन. The Eyes of tammy Faye movie साठी.

सर्वोत्कृष्ट अभिनेता :-विल स्मिथ (king reachard sathi )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- जेन कॅम्पियन, The power of Dog film साठी.

सर्वोत्कृष्ट गायक :- जेम्स बॉण्ड च्या नो टाइम टु डाय, गाण्यासाठी बिली एलीशला.

सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट :-आर्मी ऑफ द डेड (जॅक स्नायडर )

सर्वोत्कृष्ट माहितीपट :-‘द समर ऑफ सोल’

बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार हंस झिमर यांना मिळाला आहे.

बेस्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार शॉन हेडर यांना मिळाला आहे.

द लाँग गुडबाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

केनेथ ब्रानाघ निर्मित बेलफास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार क्रुएला चित्रपटासाठी जेनी बेवन यांना मिळाला.

ड्राइव्ह माय कार’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...