Monday 3 October 2022

सामान्य माहिती

खालीलपैकी कोणते ‘२०२० टोकियो ऑलिम्पिक’ खेळांचे घोषवाक्य आहे?
उत्तर : फास्टर, हायर, स्ट्रॉंगर – टुगेदर

कोणत्या व्यक्तीची हैती देशाच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : एरियल हेन्री

कोणत्या संस्थेत ऑक्सिजन वायुचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण विकसित करण्यात आले?
उत्तर : आयआयटी रोपार

“फार्मास्युटिकल उत्पादनाचे प्रमाणपत्र” कोणती संस्था देते?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

कोणत्या देशाने ताशी ६०० किलोमीटर या गतीने धावणारी जगातील पहिली हाय-स्पीड मॅगलेव्ह परिवहन व्यवस्था’ कार्यरत केली आहे?
उत्तर : चीन

कोणत्या शहरात ‘२०३२ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक’ आयोजित केले जाईल?
उत्तर : ब्रिस्बेन

खालीलपैकी कोणते विधान ‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात चुकीचे आहे?
उत्तर : मानवामध्ये मंकीपॉक्सच्या संक्रमनाची पहिली नोंद १९४५ साली झाली होती.

२१ जुलै २०२१ रोजी, कोणत्या  स्थळाला युनेस्को संस्थेच्या जागतिक वारसा यादीतून हटविण्यात आले.
उत्तर : लिव्हरपूल

No comments:

Post a Comment

Latest post

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️ ▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ▶️ ...