Sunday 2 October 2022

घटनेतील महत्वाची कलमे

घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता

घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा

घटना कलम क्रमांक 16 : समान संधी

घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन

घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती

घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क

घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण

घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन

घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना

घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा

घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत

घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी

घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी

घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी

घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती

घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग

घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद

घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा

घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा

घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक

घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग

घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग

घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय

घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...