Sunday 2 October 2022

IIFA पुरस्कार 2022 :-

अबुधाबी येथे 22 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म ॲकॅडमी

म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळा पार पडला . या सोहळ्यात अनेक कलाकारांनी यंदाच्या आयफा पुरस्कारावर आपलं नाव कोरलं .

IIFA पुरस्कार 2022 :-

सर्वोत्कृष्ट चित्रपट - शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विष्णू वरधन(शेरशाह)
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता - विकी कौशल (सरदार उधम)
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - क्रिती सेनन, (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी (लुडो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सई ताम्हणकर, (मिमी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी, (तडप)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला)- शर्वरी वाघ, (बंटी और बबली 2)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - जुबिन नौटियाल, रतन लांबियन, (शेरशाह)
  सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - असीस कौर, रतन लांबियन, (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट संगीत (टाय) - ए आर रहमान, (अतरंगी रे), आणि तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसीन, विक्रम मॉन्ट्रोज, बी प्राक, जानी, (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गीत - कौसर मुनीर, लेहरा दो (83)
Best Story Original - अनुराग बसू, लुडो
Best Story Adapted - कबीर खान, संजय पूरण सिंग चौहान, 83

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...