प्राण्यांची राहण्याची ठिकाणे

मधमाश्यांचे : पोळे

घुबडाची : ढोली

वाघाची : जाळी

उंदराचे : बीळ

कुत्र्याचे : घर

गाईचा : गोठा

घोड्याचा : तबेला, पागा

हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

कोळ्यांचे : जाळे

सिंहाची : गुहा

सापाचे : वारूळ, बीळ

चिमणीचे : घरटे

पोपटाची : ढोली

सुगरणीचा : खोपा

कोंबडीचे : खुराडे

कावळ्याचे : घरटे

मुंग्यांचे : वारूळ

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...