Saturday 22 February 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?
(A) एअर इंडिया
(B) भारतीय रेल्वे✅✅
(C) मनुष्यबळ व विकास मंत्रालय, भारत सरकार
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

♻️♻️
कोणते राज्य 20 फेब्रुवारी या दिवशी स्थापना दिवस साजरा करतात?
(A) अरुणाचल प्रदेश✅✅✅
(B) मध्यप्रदेश
(C) आंध्रप्रदेश
(D) उत्तरप्रदेश

♻️♻️
__ हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️✅♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

कोणत्या राज्य सरकारने सवलतीच्या दरात जेवण पुरवण्यासाठी ‘अटल किसान - मजदूर कँटीन’ उघडण्याचा निर्णय घेतला?
(A) उत्तरप्रदेश
(B) पंजाब
(C) हरयाणा✅✅✅
(D) राजस्थान

_ कडून ‘वर्ल्ड वाइड एज्युकेशन फॉर द फ्यूचर इंडेक्स’ प्रकाशित करण्यात आले आहे.
(A) इकनॉमिक इंटेलिजेंस यूनिट✅✅
(B) संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)
(C) एज्युकेशन इंटरनॅशनल
(D) सेव्ह द चिल्ड्रेन

‘नेचर रँकिंग इंडेक्स 2020’ यामध्ये _________ ही संस्था अग्रस्थानी आहे.
(A) भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू
(B) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)✅♻️✅✅
(C) टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR मुंबई)
(D) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...