Saturday 23 May 2020

दादासाहेब फाळके पुरस्कार.


🅾  सुरुवात -1969

🅾 स्वरूप - दहा लाख रुपये सुवर्णकमळ आणि शाल

🅾  चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जातो

🅾 पहिले विजेते -देविका राणी

🅾 भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार. भारतीय चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत तंत्रज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते

🅾 अलीकडील पुरस्कार विजेते
   1) 2014 - शशि कपूर
   2) 2015 - मनोज कुमार
   3) 2016- के विश्वनाथ
   4) 2017 विनोद खन्ना
   5) 2018 अमिताभ बच्चन

🅾 आतापर्यंत सहा महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये 3 महिला महाराष्ट्रीयन आहेत

🧩  पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन:-

1)  दुर्गा खोटे 1983
2) वी शांताराम 1985
3) लता मंगेशकर 1989
4) भालजी पेंढारकर 1991
5) आशा भोसले 2000

🅾 अमिताभ बच्चन हे या पुरस्काराचे 50 वे मानकरी ठरले आहेत

🦋 🦋 🦋🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

No comments:

Post a Comment

Latest post

MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिकारी गट अ व ब परीक्षेची तयारी कशी कराल?

       MPSC सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सहायक आयुक्त समाजकल्याण व तत्सम गट- अ संवर्ग 41 पदे, समाजकल्याण अधिकारी गट-ब साठी 22 पदे,...