Friday 22 April 2022

2. शुक्र ग्रह ( Venus Planet )

2. शुक्र ग्रह ( Venus Planet )

शुक्र ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Venus Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह म्हणून सुद्धा शुक्र ग्रहाला ओळखले जाते.

शुक्र ग्रह हा देखी सूर्यमालेतील अंतग्रह आहे.

शुक्र ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 225 दिवसांचा कालावधी लागतो.

शुक्र ग्रहाचे भ्रमणकक्षा ही इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये वर्तुळाकार आहे.

आपणाला शुक्र ग्रह दुर्बिणीच्या सहाय्याने बघायचा असेल तो केवळ सकाळी आणि सायंकाळी सूर्याच्या दिशेकडे पाहायला मिळेल.


आपणाला माहिती आहे की सूर्य आणि चंद्र हे तेजस्वी ग्रह आहे या व्यतिरिक्त पृथ्वीवर दिसणारा आणखीन एक तेजस्वी ग्रह म्हणजे शुक्र ग्रह होय. म्हणूनच शुक्र ग्रहाला तेजस्वी तारा देखील म्हणतात.

शुक्र ग्रह पृथ्वीपासून खूप जवळ असल्याने शुक्र ग्रहाचा तेजस्वी रूप हे पृथ्वीवरून चटकन दिसते.

शुक्र ग्रहावर कुठल्याही प्रकारचे वातावरण नसल्याने शुक्र ग्रह बुध ग्रह आपेक्षा अगदी गरम आहे.

पृथ्वीवरून शुक्र ग्रहावर पाठवलेले यान हे शुक्र ग्रहावर काही तास चालू बंद पडले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...