सरळसेवा भरती साठी महत्त्वाचे ,आरोग्य विभाग/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद

🔵 सरळसेवा भरती साठी महत्त्वाचे 🔵

(आरोग्य विभाग/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद)

🔴 महाराष्ट्रातील :अष्टविनायक 🔴

०१) महागणपती - रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. - (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. - (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. - (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री -(पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली - (रायगड)
०७) वरद विनायक. - महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक - (अहमदनगर)

🔴महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प 🔴

०१) कोराडी, खापरखेडा - नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर - (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला - ठाणे.
०४) एकलहरे - नाशिक.
०५) परळी वैजनाथ.- बीड
०६) फेकरी - भुसावळ.
०७) पारस. - अकोला.
०८) ऊरण. - रायगड.

🔴 महाराष्ट्र : अभयारण्ये.🔴

🔹कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) कर्नाळा, फनसाड - रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा - ठाणे.
०३) मालवण. - सिंधुदुर्ग.

🔹पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) भिमाशंकर अभयारण्य. - पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. - सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. - सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. - कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. - पुणे

🔹नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) रेहेकुरी अभयारण्य. - अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. - सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. - अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. - जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. - नंदुरबार.

🔹औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. - औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य - बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य. -
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. - औरंगाबाद
व जळगांव.

🔹अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य. -अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. - वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. - नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य -
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. - अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. - यवतमाळ.

🔹नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१)नागझिरा - गोंदिया
०२) बोर. - वर्धा व नागपुर
०३) अंधारी - चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. -  गडचिरोली....

🔹सध्या महाराष्ट्रात 57 अभयारण्य आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...