Monday 20 May 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले
◾️कामथ यांनी नॅचरल आईस्क्रीम ची स्थापना केली
◾️एक आईस्क्रीम पार्लर आज 400 कोटी रुपयांचे आहे

◾️अझरबैजानने आर्मेनियाला शांतता कराराचा प्रस्ताव सादर केला

❇️ जपानने सुलतान अझलान शाह हॉकी ट्रॉफी 2024 जिंकली
◾️जपानने पहिल्यांदा जिंकली
◾️30 वी ट्रॉफी आहे
◾️पाकिस्तान विरुद्ध सामना होता
◾️ठिकाण : मलेशिया
◾️भारताने 5 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे( ऑस्ट्रेलिया 10 max)

❇️ महिला FIFA वर्ल्ड कप 2027 चे आयोजन ब्राझील मध्ये होणार आहे
◾️10 वी स्पर्धा
◾️ब्राझील मध्ये होणारा हा पहिला महिला वर्ल्ड कप
◾️1991 पहिली स्पर्धा : चीन मध्ये ( अमेरिका महिला जिंकली होती)

❇️ फुटबॉल शी संबंधित दिले गेलेले काही महत्त्वाचे पुरस्कार
◾️Indian Super league 2023-24 - Mumbai city FC,
◾️संतोष ट्राफी 2023-24 - Services
◾️132nd डूरंड कप 2023 - मोहन बागण
■ SAFF U-19 Football Championship स्पर्धा :  2024 भारत आणि बांगलादेश मध्ये
◾️French Open Football League - पेरिस सेंट जर्मेन फुटबॉल क्लब ने जिंकले

--------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...