• मनू भाकर
👉 बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय (MOPSW)
• महेंद्रसिंग धोनी
👉 गरूड एरोस्पेस (चेन्नई- तामिळनाडू),
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI),
राजदूत – झारखंड
• सचिन तेंडूलकर
👉 दारू अंमली पदार्थ विरोधी मोहिम (केरळ) स्वच्छ मुख अभियान (महाराष्ट्र शासन) निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन
• शितलदेवी व राकेशकुमार
👉 भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार जागरूकतेसाठी राष्ट्रीय आयकॉन घोषित
• पी.व्ही. सिंधू
👉 तंबाखू नियंत्रण (आरोग्य व कुटुंब कल्याण)
• साक्षी मलिक
👉 बेटी बचाओ, बेटी पढाओ (हरियाणा)
• सुरेश रैना
👉 जम्मू आणि काश्मिर युवा मतदार जागरूकता
• नरेंद्रकुमार यादव
👉 फिट इंडिया चळवळ
• अमिताभ बच्चन
👉 शहर कंपोस्ट अभियान, स्वच्छ भारत अभियान, शालेय वाचन चळवळ, महाराष्ट्र शासन
• पंकज त्रिपाठी
👉 UPI सुरक्षा
• राजकुमार राव
👉 निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन
• के. एस. चित्रा
👉 लैंगिक समानता अभियान (केरळ)
No comments:
Post a Comment