Thursday 6 January 2022

पहिली पंचवार्षिक योजना

◾️कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956

◾️प्रतिमान:- हेरॉड डोमर

🔰योजना

◾️दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)

◾️भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)

◾️कोसी प्रकल्प (बिहार)

◾️हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)

◾️सिंद्री खत कारखाना(झारखंड)

◾️HMT बंगलोर

◾️चित्तरंजन इंजिन कारखाना

◾️हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)

📌1952:- समुदाय विकास कार्यक्रम

📌1952:- भारतीय हातमाग बोर्ड

📌1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड

📌1955:- SBI स्थपना

📌1955:-ICICI स्थापना

👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ

👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ

👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी

🔰वृद्धी दर

संकल्पित👉2.1%

साध्य👉3.6%

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...