21 April 2020

वूशु जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2019

📌स्थळ - शांघाय, चीन

📌विजेता - परवीन कुमार

📌उपविजेता - रस्सेल डियाझ (फिलिपाईन्स)

📌48 किलो वजनी गट

📌वूशु विजेतेपद जिंकणारा प्रथम भारतीय पुरुष खेळाडू

📌पूनम खत्री 75 किलो वजनीगटात - रौप्यपदक

📌सनथोई देवी 52 किलो वजनी गटात रौप्यपदक

📌विक्रांत बलीयन - 60 किलो वजनीगटात ब्रॉन्झपदक

📌भारतातर्फे पूजा कडीयन यांनी 75 किलो वजनी गटात 2017 साली विजेतेपद प्राप्त करणाऱ्या प्रथम महिला खेळाडू ठरल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Latest post

२० जून २०२५: चालू घडामोडी – १० प्रश्न व उत्तरे

1. प्रश्न: २०२५ मधील G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात झाले?    उत्तर: कॅनडा 2. प्रश्न: ‘इंडिया एआय मिशन’ या नवीन उपक्रमाची घोषणा कोणत्या...