👉 Zoology
२. प्राणीशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात ?
👉 ॲरिस्टॉटल
३. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ?
👉 त्वचा
४. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
👉 यकृत
५. मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
👉 स्टेप्स (कर्णास्थी)
६. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
👉 फिमर (मांडीचे हाड)
७. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो ?
👉 हिमोग्लोबिन
८. मानवाच्या हृदयात किती कप्पे असतात ?
👉 चार
९. मानवाच्या शरीराचे सामान्य तापमान किती असते ?
👉 सुमारे 37°C
१०. रक्त गोठण्यास कोणत्या घटकाची मदत होते ?
👉 रक्तबिंबिका (Platelets)
११. शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोण करते ?
👉 लाल रक्तपेशी
१२. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये कोणत्या रक्तपेशी महत्त्वाच्या असतात ?
👉 पांढऱ्या रक्तपेशी
१३. बेडकाच्या हृदयात किती कप्पे असतात ?
👉 तीन
१४. माशांचे श्वसन कोणत्या अवयवाने होते ?
👉 कल्ल्यांनी (Gills)
१५. कीटकांच्या शरीरात श्वसन कोणत्या अवयवाद्वारे होते ?
👉 श्वासनलिका (Tracheae)
१६. साप कोणत्या वर्गात येतो ?
👉 सरिसृप वर्ग (Reptilia)
१७. व्हेल हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे ?
👉 सस्तन प्राणी (Mammalia)
१८. वटवाघूळ हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे ?
👉 सस्तन प्राणी
१९. प्रश्न : अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता ?
👉 प्लॅटिपस
२०. जैविक वर्गीकरणाची द्विनाम पद्धती कोणी विकसित केली ?
👉 कॅरोलस लिनियस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा