Saturday 26 March 2022

लक्षात ठेवा


🔸१) मोठ्या आकाराचा पक्षी .... हा पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय आहे.
- इमू

🔹२) भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पतिजीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो..... हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय.
- ऑलिव्ह

🔸३) आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते?
- युगांडा, सुदान व इजिप्त

🔹४) सहारा वाळवंट व अरबस्तान येथील भटकी जमात ....
- बदाऊनी

🔸५) हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे .....
- आर्क्टिक

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...