Saturday 26 March 2022

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-

🔸 पद्मश्री पुरस्कार (२०२१)

🔹 महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)

🔸 पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)

🔹 महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)

🔸 मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

🔹 आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)

🔸 सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार

🔹 राजाई पुरस्कार

🔸 शिवलीला महिला गौरव पुरस्कार.

🔹 श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)

🔸 सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).

🔹 २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.

🔸 प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

🔹 डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)

🔸 पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' 

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...