Tuesday 12 April 2022

इतिहासाची साधन


इतिहासाच्या साधनांमधील ………. साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

(अ) लिखित

(ब) मौखिक

(क) भौतिक

(ड) दृक्-श्राव्

उत्तर:- (ड) दृक्-श्राव्

(२) पुण्यातील ………. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.

(अ) आगाखान पॅलेस

(ब) साबरमती आश्रम

(क) सेल्युलर जेल

(ड) लक्ष्मी विलास पॅलेस

उत्तर:- (अ) आगाखान पॅलेस

विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ………. होय.

(अ) पोवाडा

(ब) छायाचित्र

(क) मुलाखती

(ड) चित्रपट

उत्तर:- (ब) छायाचित्र

युरोप आणि भारत
इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी …………. हे शहर जिंकून घेतले.

(अ) व्हेनिस

(ब) कॉन्स्टॅन्टिनोपल

(क) रोम

ड) पॅरिस

उत्तर:- (ब) कॉन्स्टॅन्टिनोपल

औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ……… मध्ये झाला.

(अ) इंग्लंड

(ब) फ्रान्स

(क) इटली

(ड) पोर्तुगाल

उत्तर:- (अ) इंग्लंड

इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ……….. याने केला.

(अ) सिराज उद्दौला

(ब) मीर कासीम

(क) मीर जाफर

(ड) शाहआलम

उत्तर:- (अ) सिराज उद्दौला

ब्रिटिश सत्तेचे परिणाम
पोर्तुगीज, ……….. , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

(अ) ऑस्ट्रियन

(ब) डच

(क) जर्मन

(ड) स्वीडीश

उत्तर:-  (ब) डच

१८०२ मध्ये ……… पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

(अ) थोरले बाजीराव

(ब) सवाई माधवराव

(क) पेशवे नानासाहेब

(ड) दुसरा बाजीराव

उत्तर:-  (ड) दुसरा बाजीराव

(३) जमशेदजी टाटा यांनी ……….. येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.

(अ) मुंबई

(ब) कोलकाता

(क) जमशेदपूर

(ड) दिल्ल

उत्तर:-  (क) जमशेदपूर

१८५७ चा स्वातंत्र्यलढा

(उमाजी नाईक, स्वातंत्र्यसमर, लॉर्ड डलहौसी,भारतमंत्री, तात्या टोपे)

(१) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला………. हे नाव दिले.

उत्तर:-  स्वातंत्र्यसमर

(२) रामोशी बांधवांना संघटित करून ………. यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.

उत्तर:- (उमाजी नाईक

(३) १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी ………. हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.

उत्तर:-   भारतमंत्री

(४) भारतातील संस्थाने ……….. या गव्हर्नर जनरलने खालसा केली.

उत्तर:- लॉर्ड डलहौसी

(१) रामकृष्ण मिशनची स्थापना ………. यांनी केली.

उत्तर:- स्वामी विवेकानंद

(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना ………. यांनी केली.

उत्तर:- सय्यद अहमद खान

(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ………. यांनी केल

उत्तर:- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

(१) भारत सेवक समाजाची स्थापना ………. यांनी केली.

(अ) गणेश वासुदेव जोशी

(ब) भाऊ दाजी लाड

(क) म.गो.रानडे

(ड) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर: -(ड) गोपाळ कृष्ण गोखले

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...